शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा : आज पासून संपूर्ण जिल्ह्यात सुरु होणार सावरकर गौरव यात्रा

By अभिनय खोपडे | Updated: April 3, 2023 18:47 IST

एकपात्री नाटक, लेझीम पथक, रथ दिंडी, व पायदळ यात्रा चा समावेश असेल.

वर्धा - स्वातंत्र वीर सावरकर यांच्या जीवन प्रवासाची तसेच देशाला स्वतंत्र मिळून देण्यासाठी त्यांनी केलेल्या बलिदानाची माहिती सर्वांना होण्याकरिता तसेच विरोधकांना सावरकर व भारत मातेचे क्रांतिकारक चारित्र्य समजावून सांगण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज पासून संपूर्ण जिल्ह्यात सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे.

अनेक विविध गुणांनी परिपूर्ण असलेले दुर्मिळ व्यक्तीमत्व म्हणजे वीर सावरकर थोर क्रांतिकारक, प्रखर देशभक्त, थोर कवी, भाषाकर, जेस्ट साहित्यिक असलेले सववरकर वर विरोधक नेहमीच खालील पातळीवर जाऊन टीका करतात. या विरोधकांना सावरकर व भारत मातेचे क्रांतिकारक समजावून सांगण्यासाठी सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर यात्रा आज वर्धा शहरातून मंगळवारी सायंकाळी ५ वाजता सावरकर स्मारक, पावडे चौक, तुकडोजी महाराज चौक (आर्वी नाका) व समारोप सावरकर स्मारक. तसेच देवळी शहरातून सुद्धा हि यात्रा गांधी चौक ते आठवडी बाजार या मार्गाने असेल.  दिनांक ५ एप्रिल ला हिंगणघाट येथील बाजार चौक ते गोकुलधाम मैदान, तर पुलगाव येथे नगरपालिका ते दखने फ़ैल असा यात्रेचा मार्ग राहील. आर्वी शहरात हि यात्रा दिनांक ८ एप्रिल ला असून मानकर सभागृह ते गांधी चौक असा यात्रेचा मार्ग राहील. यात सावरकर यांच्या जीवनावर आधारित झाकीचा यात समावेश असणार आहे.

तसेच एकपात्री नाटक, लेझीम पथक, रथ दिंडी, व पायदळ यात्रा चा समावेश असेल.  स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रति निष्ठा ठेवून नागरिकांनी सदर यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन सावरकर गौरव समितीने केले आहे.