शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मध्यप्रदेशातील सरपंचांनी जाणून घेतले ग्रामपंचायतीचे कामकाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 22:51 IST

मध्यप्रदेशातील बिलासपूर (छत्तीसगड) येथील पंच, सरपंचांनी महिला राजसत्ता आंदोलनांतर्गत नालवाडी ग्रामपंचायतीला भेट दिली.

ठळक मुद्देनालवाडी ग्रा.पं.ला भेट : सदस्य ग्रामस्थांशी चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मध्यप्रदेशातील बिलासपूर (छत्तीसगड) येथील पंच, सरपंचांनी महिला राजसत्ता आंदोलनांतर्गत नालवाडी ग्रामपंचायतीला भेट दिली. यावैळी सरपंचांनी ग्रामपंचायतीचे कामकाज, गाव, शाखा, आघाडीची संघटना आदी बाबी जाणून घेतल्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच लता टेकाम तर अतिथी म्हणून आंदोलन संस्थापक हेमलता साहू, पं.स. सदस्य चंदा सराम, रत्नमाला वैद्य, निर्मला आदी उपस्थित होते. यावेळी साहू यांनी ग्रा.पं. चा कारभार कसा चालतो याचे अध्ययन पंच, सरपंच यांना करता यावे म्हणून या भेटीचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. महिला राजसत्ता आंदोलनामुळे ग्रा.पं. ची कार्यप्रणाली समजली, असे लता टेकाम यांनी सांगितले. प्रास्ताविक रत्नमाला वैद्य यांनी केले. संचालन उपसरपंच प्रज्ञा चहांदे यांनी केले तर आभार प्रतिभा वाळके यांनी मानले. कार्यक्रमाला ग्रामविकास अधिकारी प्रमोद बिडवाईक, पं.स. सदस्य साधना नितनवरे, ग्रा.पं. सदस्य भावना वाडीभस्मे, चंदा उके, वैभव सूर्यवंशी, महेश शिरभाते, पंकज काचोळे, गाव शाखा प्रमुख रिता बनकर, विमल वरखडे, वंदना आगलावे, सुजाता माटे, सिंधु जामगडे, प्रीती नितनवरे, शीला नितनवरे, शालू सोनटक्के, बांगडे, आशा वर्कर, प्रफुल्ल वाघमारे, अश्विन किल्लेकर, रवी टेंभरे, प्रशांत फुलझेले, विनीत नितनवरे, मधुकर शंभरकर, संतोष मोडक आदींनी सहकार्य केले.