सराफांचे चरखा आंदोलन... एक्साईज ड्यूटी लावल्याच्या निषेधार्थ सराफा व्यावसायिकांमार्फत बुधवारी सकाळी ११ वाजतापासून चरखा आंदोलन करण्यात आले. यातच गुरूवारी सकाळी नो व्हेईकल डे ला सहकार्य करीत सराफा व्यावसायिक सायकलने शहरात फिरणार आहेत.
सराफांचे चरखा आंदोलन...
By admin | Updated: March 17, 2016 02:40 IST