बाबासाहेबांना अभिवादन... बाबासाहेबांच्या १२५ व्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्त येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा व परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. सोबतच शहरातील मुख्य रस्ते व महात्म्यांच्या पुतळ्यांनाही रोषणाई करण्यात आली. शहर निळ्या रंगाने सजले आहे.
बाबासाहेबांना अभिवादन...
By admin | Updated: April 14, 2016 02:41 IST