शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याच्या भूसंपादित जमिनींचा विक्री व्यवहार रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 22:22 IST

शेतकऱ्यांच्या भूसंपादीत जमिनींचा विक्री व्यवहार रखडला असून ही समस्या तातडीने निकाली काढावी, अशी मागणी जि.प.चे माजी शिक्षण सभापती मिलिंद भेंडे यांच्या नेतृत्त्वातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.

ठळक मुद्दे५ जून पूर्वी निर्णय घ्या ; अन्यथा आंदोलनाचा भेंडे यांचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांच्या भूसंपादीत जमिनींचा विक्री व्यवहार रखडला असून ही समस्या तातडीने निकाली काढावी, अशी मागणी जि.प.चे माजी शिक्षण सभापती मिलिंद भेंडे यांच्या नेतृत्त्वातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.जिल्ह्यातील विविध प्रकल्पात शेतकºयांच्या जमिनीचे अधिग्रहण करण्यात येत आहे. त्याअंतर्गत वायगाव (नि.) येथील शेतकरी लघुकालवा ६, ८ साठी शासनाने जमिनीचे अधिग्रहण केले आहे. परंतु, गेल्या ६ महिन्यांपासून सदर शेतकºयाच्या जमिनीची विक्री प्रलंबीत आहे. येत्या ५ जूनपर्यंत या भूसंपादीत जमिनीच्या विक्री न केल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा जि.प.चे माजी शिक्षण सभापती मिलिंद भेंडे यांनी दिला आहे. या प्रश्नासंदर्भात बुधवारी भेंडे यांच्या नेतृत्वात शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांची भेट घेतली. कोरडवाहू शेती नसतानाही चुकीचे मुल्यांकन केले गेले. ते दुरुस्त करून शेतीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी सदर जमिनीच्या विक्री कराव्या, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या शिष्टमंडळात ग्रा.पं. सदस्य प्रफुल्ल मोते, विजय वाटमोडे, मधु तलमले यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकºयांचा समावेश होता.

टॅग्स :Farmerशेतकरी