शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कारखान्यातील कॅन्टीनच्या अल्पोपहारात आढळली पाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 23:37 IST

जामणी येथील मानस शुगर अ‍ॅण्ड पावर कारखान्याच्या कॅन्टींनमध्ये अल्पोपहारात मृत पाल आढळली. या घटनेमुळे कामगारांत खळबळ उडाली होती. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली.

ठळक मुद्देकंत्राट रद्द करणार : कंपनी व्यवस्थापनाचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जामणी येथील मानस शुगर अ‍ॅण्ड पावर कारखान्याच्या कॅन्टींनमध्ये अल्पोपहारात मृत पाल आढळली. या घटनेमुळे कामगारांत खळबळ उडाली होती. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली. निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या या कंत्राटदारावर कार्यवाही करावी, अशी मागणी आहे.नेहमीप्रमाणे क्षणभर विश्रांती घेत भुकेने व्याकुळ अल्पोपहारासाठी सदर कॅन्टीनमध्ये आला होता. त्याने हॉटेल व्यावसायिकास शेवचिवडा मागितला. सदर कामगाराला कागदात शेवचिवडा देण्यात आला. ती कागदी पुडी उघडली असता चिवड्यामध्ये मृत पाल असल्याचे दिसून आले. यामुळे कामगारांसह हॉटेल व्यावसायिकाची चांगलीच तारांबळ उडाली होती. विविध खाद्यपदार्थ व्यवस्थित व योग्य पद्धतीने ठेवणे गरजेचे आहे; पण येथील कॅन्टीनमध्ये नेहमीच खाद्यपदार्थ उघड्यावर ठेवले जात असल्याने हा प्रकार घडला असावा, असा आरोप तेथील कामगारांनी केला आहे. निकृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थांची विक्री करणाºया सदर कॅन्टीन व्यावसायिकावर कार्यवाही करावी, अशी मागणी काही कामगारांनी केली. या प्रकरणात कारखाना व्यवस्थापन काय निर्णय घेते, याकडे कामगारांचे लक्ष लागले आहे.कॅन्टीनचे कंत्राट दिलेल्या व्यावसायिकाने दर्जेदार खाद्यपदार्थ कामगारांना देणे क्रमप्राप्त आहे. शेवचिवड्यात मृत पाल आढळल्याची माहिती कामगारांनी दिली. चौकशी करून दोषींवर कार्यवाही केली जाईल. वेळप्रसंगी कॅन्टीनचा करारही रद्द करू.- जयंत ढगे, महाव्यवस्थापक़