शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

३२ खासगी बसेसच्या आरटीओच्या चमूने आवळल्या मुसक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2022 22:53 IST

वर्धा उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने  सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मो. समीर मो.  याकूब  यांच्या मार्गदर्शनात ९ ऑक्टोबरपासून  धडक खासगी बसेस  तपासणी  मोहीम  सुरू  करण्यात आली आहे. आतापर्यंत उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकाने १०३ खासगी बसेसची तपासणी केली असता ३२ खासगी बसेस दोषी  आढळल्याने  त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील सहा दिवसांत उपप्रादेशिक परिवहन विभागाने धडक मोहीम राबवून तब्बल ३२ खासगी बसेसवर कारवाई केली आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या या धडक कारवाईमुळे मनमर्जीचा सपाटा लावणाऱ्यांत खळबळ उडाली आहे.दिवाळी सणाचे औचित्य साधून अनेक नागरिक जिल्ह्याबाहेर जातात तर अनेक नागरिक आपल्या मूळ गावी परततात. त्यामुळे याच दिवसांत खासगी प्रवासी वाहतुकीला उधाण येत अनेकदा प्रवाशांची लूट होते. प्रवाशांनाही चांगली  सेवा मिळावी तसेच आर्थिक  फसवणूक टळावी, या हेतूने वर्धा उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने  सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मो. समीर मो.  याकूब  यांच्या मार्गदर्शनात ९ ऑक्टोबरपासून  धडक खासगी बसेस  तपासणी  मोहीम  सुरू  करण्यात आली आहे. आतापर्यंत उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकाने १०३ खासगी बसेसची तपासणी केली असता ३२ खासगी बसेस दोषी  आढळल्याने  त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आला आहे.  ही  कारवाई  तुषार  बोबडे, विशाल मोरे,  गोपाल धुर्वे,  विशाल भगत,  निखिल कदम  आदींनी केली. ही मोहीम २३ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार असल्याचे खात्रीदायक सूत्रांकडून सांगण्यात आले.

जादा प्रवासी भाडे घेणाऱ्यांवरही होणार कठोर कारवाई-   नियमानुसार निश्चित प्रवासी भाड्यापेक्षा कुणी खासगी बस व्यावसायिक जास्त प्रवासी भाडे घेत असल्यास अशा व्यक्ती किंवा संस्थेची नागरिकांनी थेट उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात लेखी तक्रार करावी. प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाणार आहे.

१०३ खासगी बसेसची झाली तपासणी३२खासगी वाहने आढळले दोषी

प्रवाशांची आर्थिक पिळवणूक होऊ नये, तसेच मनमर्जीचा ब्रेक लागावा या हेतूने ९ ऑक्टोबरपासून जिल्ह्यात विशेष खासगी बसेस तपासणी मोहीम राबविली जात आहे. आतापर्यंत १०३ खासगी बसेसची तपासणी केली असून त्यापैकी ३२ बसेस दोषी आढळल्या आहेत.- मो. समीर मो. याकुब, सहा. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वर्धा. 

 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस