शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

रोह्यांनी उद्ध्वस्त केले तुरीचे पीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 23:29 IST

काही दिवसांत सवंगणीस येणाऱ्या तुरीच्या पिकाची रोह्यांच्या कळपांनी नासाडी केली. यामुळे येथील शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देतुरीच्या पिकाची रोह्यांच्या कळपांनी नासाडी

लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : काही दिवसांत सवंगणीस येणाऱ्या तुरीच्या पिकाची रोह्यांच्या कळपांनी नासाडी केली. यामुळे येथील शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.नामदेव जयराम हांडे यांचे घोराड-खापरी रस्त्यालगत डोरली शिवारात १.१७ आर एवढी जेमतेम शेती आहे. या शेतात कपाशी पिकात आंतरपीक म्हणून दुहेरी तासाची तूर लागवड केली. पिकही चांगले आले. जवळपास ९ ते १० क्विंटल तुरीचे उत्पादन होईल, अशी शेतकºयाला अपेक्षा होती; पण रोह्यांनी तुरीच्या २० सारण्यांतील पीक उद्ध्वस्त केले. एवढ्याच शेतावर ५ जणांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्याला तुरीच्या आंतरपिकापासून ४० हजार रुपयांच्या उत्पन्नाची अपेक्षा होती. याबाबत शेतकऱ्याने केळझर येथील वनविभागाच्या कार्यालयात तक्रार दाखल केली. वनविभागाच्या चौकशी, पंचनाम्यानंतरच शेतकऱ्याला मदत मिळू शकेल. नापिकी व भावबाजीत अडकलेल्या शेतकऱ्यांना रोही, रानडुकरांचे कळप आर्थिकदृष्ट्या हतबल करीत असून वनविभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.