शिक्षणाचा हक्क वाऱ्यावर... पवनार शिवारात सध्या मराठवाड्यातून ऊसकटाई करणारे आपल्या मुलाबाळासह दाखल झाले आहे. त्यामुळे या मुलांच्या शिक्षणाचा हक्क ही शासनाची वल्गना कितपत खरी हा प्रश्न उपस्थित होतो.
शिक्षणाचा हक्क वाऱ्यावर...
By admin | Updated: November 26, 2015 02:12 IST