चुन्यामुळे रहिवासी त्रस्त... म्हसाळा परिसरात येत असलेली ही चुना फॅक्टरी निर्माण झाली त्यावेळी येथे कुठलीही लोकवस्ती नव्हती. मात्र वाढत्या शहरीकरणात येथे आता वस्ती निर्माण झाली आहे. यामुळे ही चुना फॅक्टरी आता वस्तीत आल्याने येथील नागरिकांना त्याचा त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत.
चुन्यामुळे रहिवासी त्रस्त...
By admin | Updated: May 16, 2016 02:13 IST