शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक उपयुक्तता व यथार्थतेचे संशोधन आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 23:56 IST

समाजकार्य विभाग न्यू आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज येथे संशोधन प्रकल्प : गुणवत्ता आणि सामाजिक यथार्थता या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. कार्यक्रमात भंडारा येथील सामाजिक संशोधक डॉ. प्रदीप मेश्राम यांनीही मार्गदर्शन केले.

ठळक मुद्देसंडे अँकर । विजय शिंगणापुरे : न्यू आर्ट्समध्ये संशोधन प्रकल्प गुणवत्ता कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : संशोधन मानवी विकासाकरिता अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. गरज आणि पूर्तता यामध्ये नवनवे संशोधने होतात. म्हणून शिक्षणात संशोधन महत्त्वाचे आहे. याकरिता विद्यापीठाने विविध अभ्यासक्रमात संशोधन प्रकल्प किंवा लघु शोधप्रंबंध यासारखे विषय अंतर्भूत केले, असे प्रतिपादन नागपूर विद्यापीठातील बोर्ड आॅफ स्टडीज व संशोधन नोंदणीकरण कमिटीचे अध्यक्ष डॉ. विजय शिंगणापुरे यांनी केले. समाजकार्य विभाग न्यू आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज येथे संशोधन प्रकल्प : गुणवत्ता आणि सामाजिक यथार्थता या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. कार्यक्रमात भंडारा येथील सामाजिक संशोधक डॉ. प्रदीप मेश्राम यांनीही मार्गदर्शन केले. शिंगणापुरे यांनी संशोधन हे सामाजिक यथार्थता समाजाच्या उपयुक्ततेचे होणे गरजेचे आहे. यातून कायदा धोरण आणि सामाजिक कृती साधता आली पाहिजे, असे सांगितले. डॉ. मेश्राम यांनी सामाजिक दृष्टीकोन आणि संशोधनाची मूल्ये जोपासून गुणवत्तेचे व सामाजिक सार्थकता संशोधन मूल्य जोपासून गुणवत्तेचे मूल्य संशोधनात गरजेचे आहे, असे सांगितले. कार्यशाळेला डॉ. आशीष ससनकर, डॉ. धनंजय सोनटक्के, प्राचार्य डॉ. चंदू पोपटकर, प्राचार्य डॉ. मिलिंद सवाई, उपप्राचार्य डॉ. धोंगडे, डॉ. प्रवीण वानखेडे, डॉ. लोकेश नंदेश्वर, डॉ. माधुरी झाडे, प्रा. कमल पोटदुखे, विविध महाविद्यालयातील प्राध्यापक आणि २७० विद्यार्थ्यांचा सहभाग होता. आयोजनाकरिता प्रा. संदीप गिरडे, प्रा. रश्मी पड्डके, डॉ. निशांत चिकाटे, प्रा. लीना पुसदेकर यांनी तर योगिता झिलपे, पूजा हिवरे, सचिन रोटेकर, प्रियांका पुसाम, वैष्णवी पारधी, साधना कोसरे, मोनाली तुमाणे, पूजा नानवटकर, सुष्मिता मोहोड, स्रेहा यादव, पायल राऊत, चेतन पेटकर, अमोल, अंकुश पांडे यांनी सहकार्य केले. संचालन प्रा. प्रभाकर पुसदकर यांनी केले तर आभार पूजा हिवरे यांनी मानले.

टॅग्स :Socialसामाजिक