शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

युवतीवर बलात्कार; तक्रार न करण्यास खंडणीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 05:23 IST

हिंगणघाट (वर्धा) : चंद्रपूर येथील एका अल्पवयीन युवतीला गेस्ट हाऊसमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना मंगळवारी रात्री घडली.

हिंगणघाट (वर्धा) : चंद्रपूर येथील एका अल्पवयीन युवतीला गेस्ट हाऊसमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. तसेच पीडितेने पोलिसांत तक्रार करू नये यासाठी तिच्यासोबतच्या महिलेसह चौघांनी आरोपीकडे पाच लाखांच्या खंडणीची मागणी केल्याचेही बुधवारी उघडकीस आले. याप्रकरणी पोलिसांनी एकावर बलात्कार व पास्को, तर चौघांवर खंडणी वसुलीप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.मंगळवारी पंजाब तानबा येरेकर (रा. जेटपुरा, चंद्रपूर) व गायत्री गजानन तांबोळी (रा. म्हाडा कॉलनी, चंद्रपूर) या दोघांनी येथील एका अल्पवयीन युवतीला नागपूरला जाण्यासाठी सोबत घेतले. त्यांनी रात्री तिला हिंगणघाट येथील एल. एल. गेस्टहाऊस येथे आणले. या ठिकाणी आरोपींनी दोन खोल्या घेतल्या. एका खोलीत आरोपी गायत्री तांबोळी व पीडित तरुणी, तर दुसºया खोलीत आरोपी पंजाब येरेकर होता.रात्री १०.३०च्या सुमारास औषध आणण्यासाठी गायत्री खोलीतून निघून गेली. यानंतर पंजाबने खोलीत शिरून बलात्कार केला. मध्यरात्री गायत्री खोलीवर आली. हा प्रकार कळताच तिने प्रशांत राजमवार, रामकली रामटेके व प्रवीण बत्रा या साथीदारांना बोलवून घेतले.

टॅग्स :Molestationविनयभंग