शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी आश्रमातच करणार भोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 23:52 IST

कॉँग्रेसच्या अखिल भारतीय कार्यकारिणीच्या बैठकीसाठी राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधी येत आहेत. २ आॅक्टोबरला ते सेवाग्राम येथे नई तालिम येथील रसोड्यामध्ये जेवण करणार आहेत. त्यासाठी तयारी करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहे.

ठळक मुद्देतयारी सुरू : सुरक्षेचा घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : कॉँग्रेसच्या अखिल भारतीय कार्यकारिणीच्या बैठकीसाठी राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधी येत आहेत. २ आॅक्टोबरला ते सेवाग्राम येथे नई तालिम येथील रसोड्यामध्ये जेवण करणार आहेत. त्यासाठी तयारी करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहे.खासदार राहुल गांधी, खासदार सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह यांच्यासह कॉँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे किमान शंभर पदाधिकारी सेवाग्राम आश्रमात २ आॅक्टोबरला सकाळी ११ वाजता भेट देणार आहेत. त्यावेळी ते आश्रमातील सर्वधर्म प्रार्थनेत सहभागी होईल. सूत कताई करून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण करणार आहेत. तसेच माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांनी लावलेल्या महादेवभाई देसाई यांच्या कुटीसमोर बेलाच्या झाडाशेजारी राहुल गांधी चंदनाचे रोपटे लावणार आहेत. दुपारी १२ वाजेपर्यंत ते आश्रमात थांबण्याची शक्यता आहे.नई तालिम समिती परिसरातील रसोड्यात कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानंतर ते राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला महादेव भवनाकडे रवाना होणार आहेत. ही बैठक संपल्यानंतर वर्ध्याकडे ते रवाना होतील, अशी माहिती आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनाच्या दृष्टीने प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार रणजीत कांबळे व पोलीस अधिकाºयांसह दिल्ली येथील विशेष एसपीजी पथकाने आश्रम परिसराची शनिवारी पाहणी केली. शिवाय सुरक्षेचा आढावाही घेतला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSewagramसेवाग्राम