शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

पुलगाव पंचधारा स्मशानभूमीचा वाद संपुष्टात

By admin | Updated: April 17, 2016 01:58 IST

पुलगाव स्मशानभूमी सौदर्यीकरणाचे दोन कोटीची कामे नगर परिषद व दारूगोळा भंडार व्यवस्थापन यांच्यातील जागेच्या वादामुळे रखडले होते.

खासदारांची माहिती : बांधकाम पूर्ववत सुरू होणार, जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकवर्धा : पुलगाव स्मशानभूमी सौदर्यीकरणाचे दोन कोटीची कामे नगर परिषद व दारूगोळा भंडार व्यवस्थापन यांच्यातील जागेच्या वादामुळे रखडले होते. हा वाद संपुष्टात आला असून बांधकामाचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती खासदार रामदास तडस यांनी दिली. याबाबत शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात समन्वय बैठक घेण्यात आली.तत्पूर्वी खा. तडस व कमान्डन्ट ब्रिगेडीयर संजय शेट्टी यांची बैठक झाली होती. समस्या कायमस्वरूपी सोडविण्याकरिता रक्षामंत्री मनोहर पर्रीकर यांची त्यांनी भेट घेतली होती. प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याची विनंती करण्यात आली होती. याबाबत शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात खा. तडस यांनी समन्वय बैठक घेतली. बैठकीमध्ये शासनातर्फे एस.एल.आर. मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, तालुका भूमिलेख अधिकारी कराळे, पुलगाव न.प. च्या मुख्याधिकारी डॉ. मेघना वासनकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस नितीन बडगे, प्यारेलाल रामटेके आदी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी पंचधारा स्मशानभूमीची जमीन महाराष्ट्र शासनाची असल्याने व पुलगाव न.प. स्मशानभूमी सार्वजनिक प्रयोजनाकरिता वापरत असल्याने तसा प्रस्ताव रक्षा विभागाकडे पाठविण्याचे ठरले. सदर प्रस्ताव रक्षा विभागाकडून मंजूर करून आणण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही खासदारांनी दिली. पुलगाव येथील अत्यंत महत्त्वपूर्ण असलेले पंचधारा स्मशानभूमीचे काम त्वरित सुरू होणार असल्याची माहितीही खा. तडस यांनी दिली.(कार्यालय प्रतिनिधी)प्रशासन व सिएडीची समन्वय सभापंचधारा स्मशानभूमीचे बांधकाम खा. तडस यांच्या मध्यस्थीने पूर्णत्वास जाणार आहे. जागेबाबत सीएडी कॅम्प व महाराष्ट्र शासन यांच्यात वाद निर्माण झाला होता. खासदारांनी ब्रिगेडीयर संजय शेट्टी यांची प्रत्यक्ष भेट घेतली व स्मशानभूमी बांधकामाबाबत आलेल्या अडचणी सोडविण्याकरिता जिल्हाधिकारी आशुतोष सलील व ब्रिगेडीयर संजय शेट्टी यांच्या समवेत समन्वय बैठक घेतली.