शहरं
Join us  
Trending Stories
1
हा राजकीय पक्षाचा नाही, मराठीचा जल्लोष मेळावा; सेना-मनसे नेत्यांकडून वरळी डोम इथं पाहणी
2
कोरोनावरील लसीमुळे वाढलंय तरुणांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण? AIIMS, ICMRने दिली अशी माहिती 
3
झटक्यात २६ हजार फूट खाली आलं बोईंग विमान; घाबरलेल्या प्रवाशांनी थेट मृत्यूपत्रच लिहायला घेतलं!
4
इराणवर हल्ल्यासाठी गेलेले बी-२ बॉम्बर अद्याप परतलेच नाही? चर्चांना उधाण, इराणनेही केलेला पाडल्याचा दावा...
5
बापरे! प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर तब्बल ४.८ लाख रुपयांचे कर्ज, २ वर्षांत वाढला ९० हजारांचा बोजा
6
Sonajharia Minz : ५ वर्षांची असताना इंग्लिश मीडियमने नाकारला प्रवेश; आव्हानांना तोंड देत झाली युनेस्कोची को-चेअर
7
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
8
कॅब कंपन्यांसाठी सरकारचा नवा नियम, पिक अवरमध्ये दुप्पट भाडं आकारू शकणार; बाईक टॅक्सीलाही मंजुरी
9
"म्हणून पुणेकर १ ते ४ झोपतात...", नेहा शितोळेने केला खुलासा, म्हणाली - "कारण ४नंतर ते..."
10
IND vs ENG: दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये होणार 'हे' ४ महत्त्वाचे बदल
11
त्या बेटावर २० दिवसांत ७०० हून अधिक भूकंप! ५ जुलैला काय वाढून ठेवलेय, बाबा वेंगाची भविष्यवाणी आणि...
12
"काही जण मध्येच सोडून गेले पण...", 'प्रेमाची गोष्ट' मालिका संपल्यानंतर सावनीची पोस्ट, तेजश्रीला टोला?
13
पाकिस्तानसोबत मिळून युनूस यांची कोणती खेळी?; ३ पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यांचा ओळख लपवून दौरा
14
Sonam Raghuwanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहने गुपचूप केलेलं लग्न, काय आहे २ मंगळसूत्रांमागचं रहस्य?
15
पत्नीसोबत वाद झाला आणि तो आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पुलावर आला; पुढे काय घडलं व्हिडीओ बघा
16
मस्क-ट्रम्प शाब्दिक युद्ध, राष्ट्राध्यक्ष म्हणाले, तुम्हाला दक्षिण आफ्रिकेत परत जावे लागेल...
17
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
18
डोनाल्ड ट्रम्प यांचं 'One Big Beautiful Bill' सीनेटमध्ये मंजूर; ट्रम्प आणि मस्क यांनी एकमेकांना दिली 'ही' धमकी
19
Kolkata Case : "पीडितेला श्वास घेता येत नव्हता, आरोपी म्हणाला - इनहेलर आणा"; वकिलाचा धक्कादायक खुलासा
20
Guru Purnima 2025: गुरु शोधायला जाऊ नका, तेच आपल्या आयुष्यात येतात; पण कधी? ते जाणून घ्या!

भीमराव भोयर यांच्या पुस्तकाचे शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

By admin | Updated: May 18, 2016 02:22 IST

नई तालीम शिक्षण पद्धतीत जडणघडण झालेले व्यक्तिमत्त्व म्हणून सुपरिचित असलेले येथील आदर्श शिक्षक

शिक्षणवाटा चोखाळताना : ज्ञानाचा प्रवासवर्धा : नई तालीम शिक्षण पद्धतीत जडणघडण झालेले व्यक्तिमत्त्व म्हणून सुपरिचित असलेले येथील आदर्श शिक्षक भीमराव भोयर यांच्या ‘शिक्षणवाटा चोखाळताना’ या अध्यापनकार्य, शिक्षण क्षेत्रातील अनुभव आणि प्रयोगशील शिक्षणाशी निगडित पुस्तकाचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते शनिवारी मुंबई येथे प्रकाशन झाले. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या मुख्य सभागृहात हा सोहळा पार पडला. कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके, आमदार कपिल पाटील, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय संघटक श्याम मानव, पुण्याच्या पद्मगंधा प्रकाशनचे अरुण जाखडे यासह शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी आयोजित परिसंवादात आमदार पाटील, श्याम मानव, वसंत आबाजी डहाके यांनी विचार व्यक्त केले. लेखक भीमराव भोयर यांनी त्यांच्या शिक्षणाधारित कवितेद्वारे परिसंवादाचा समारोप केला. संचालन प्रमोद चुंचूवार यांनी केले तर आभार मनोज भोयर यांनी मानले.(शहर प्रतिनिधी)