शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

चित्ररथातून होणार जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 22:34 IST

जि. प. कृषी विभागाच्यावतीने आठ चित्ररथ तयार करण्यात आले आहे. या चित्ररथाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बोंडअळी निर्मुलन तसेच किटकनाशके फवारणी करताना घ्यावयाची काळजी या विषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या चित्ररथाला बुधवारी पंचायत राज समितीच्या सदस्यांनी हिरवी झेंडी दाखविली.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जि. प. कृषी विभागाच्यावतीने आठ चित्ररथ तयार करण्यात आले आहे. या चित्ररथाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बोंडअळी निर्मुलन तसेच किटकनाशके फवारणी करताना घ्यावयाची काळजी या विषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या चित्ररथाला बुधवारी पंचायत राज समितीच्या सदस्यांनी हिरवी झेंडी दाखविली.सदर कार्यकमाला पंचायत राज समितीचे अध्यक्ष तथा आ. सुधीर पारवे, आ. भरतसेठ गोगावले, आ. रनधीर सावरकर, आ. विक्रम काळे, आ. दत्तात्रय सावंत, जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी अजय गुल्हाणे, अति. मु.का.अ. पी. व्ही. बन्सोडे, विवेक इलमे, विपुल जाधव, शालिक मेश्राम, अश्विनी भोपळे, संजय बमनोटे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. हे चित्ररथ जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, कृषी सभापती मुकेश भिसे व जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी अजय गुल्हाणे यांच्या पुढाकाराने तयार करण्यात आले आहे. गत वर्षी जिल्ह्यात बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आला होता. त्याला आळा घालण्यासाठी प्रशासनाने यंदा कंबर कसली आहे. हे चित्ररथ गावागावात जाऊन ३१ आॅगस्टपर्यंत जनजागृती करणार आहे. शिवाय तज्ज्ञ व्यक्ती गावसभा घेत शेतकºयांना मार्गदर्शन करणार आहे.

टॅग्स :agricultureशेतीSudhir Parveसुधीर पारवे