शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आपत्तीकाळात प्रशासनाच्या तिजोरीत भरभराट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 16:23 IST

Wardha News सहा महिन्यांच्या आपत्तीकाळात प्रशासनाच्या तिजोरीमध्ये ५३ लाख २९ हजार ४९९ रुपयांची भरभराट झाली आहे.

ठळक मुद्देप्रतिबंधात्मक उपाययोजना५३ लाखांचा दंड केला वसूलसहा महिन्यांतील कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रभावी उपाययोजना राबविल्या जात आहेत. या उपाययोजना राबवित असताना नियमांचे काटेकोरपणे पालन न करणाऱ्यांवर कारवाईचाही दंडुका उगारला. परिणामी, सहा महिन्यांच्या आपत्तीकाळात प्रशासनाच्या तिजोरीमध्ये ५३ लाख २९ हजार ४९९ रुपयांची भरभराट झाली आहे.

कोरोनाचा शिरकाव होताच जिल्हा प्रशासनाने आठही तालुक्यांमध्ये संचारबंदी लागू करून नियमभंग करणाऱ्यांवर १८८ अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला. विनाकारण घराबाहेर पडणे, तोंडाला मास्क न लावणे, सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करणे तसेच सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी न घेता बाहेर जिल्ह्यातून प्रवास करणे आदींबाबत कारवाई करण्यात आली. २३ मार्च २०२० पासून २२ सप्टेंबरपर्यंतच्या कालावधीत महसूल, ग्रामविकास, पोलीस व नगर पालिका प्रशासनच्या माध्यमातून सहावेळा मोहीम राबवून ११ हजार ५१५ व्यक्ती, आस्थापनांवर कारवाई करीत ५३ लाख २९ हजार ४९९ रुपयांचा दंड वसूल केला. या कालावधीमध्ये विनाकरण घराबाहेर फिरणाऱ्यांचे तसेच विनापरवानगी जिल्ह्यात दाखल झालेल्यांची तब्बल ९४० वाहने जप्त करण्यात आली.

टॅग्स :MONEYपैसा