शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसतर्फे सरकारच्या चतुर्थ वर्षपूर्तीचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 23:50 IST

जिल्हा युवक काँग्रेसच्यावतीने बुधवारी भाजप सरकारच्या चतुर्थ वर्षपूर्तीचा निषेध करण्यात आला. विडंबनात्मक योगा करुन सरकारच्या कारभाराची धिंड यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी काढली. या आंदोलनाचे नेतृत्व युवक काँग्रेसचे गौरव देशमुख यांनी केले.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयासमोर तरुणांचे आसन आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हा युवक काँग्रेसच्यावतीने बुधवारी भाजप सरकारच्या चतुर्थ वर्षपूर्तीचा निषेध करण्यात आला. विडंबनात्मक योगा करुन सरकारच्या कारभाराची धिंड यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी काढली. या आंदोलनाचे नेतृत्व युवक काँग्रेसचे गौरव देशमुख यांनी केले.भारतीय जनता पार्टीने निवडणुकीच्या काळात नागरिकांना मोठाले आश्वासन दिले होते. शिवाय तरुण, महिला, शेतकरी, कष्टकरी, व्यापारी आदींनाही अच्छे दिनाचे स्वप्न दाखविले. परंतु, तीन वर्षांपासून सत्ता भोगणाऱ्या भाजपाच्या कार्यकाळात महागाई चांगलीच वाढली आहे. शिवाय इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. इतकेच नव्हे तर आता भाजपाचे पदाधिकारी ती आश्वासने चुनावी मुद्दा होता असे सांगतात. भाजपाच्या या दुर्लक्षी धोरणांचा या आंदोलनाच्या माध्यमातून निषेध करण्यात आला.संभाव्य जलसंकट लक्षात घेवून वर्धा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा. मोदी सरकारचा नोटबंदीचा निर्णय फसला असून भारतीय अर्थव्यवस्थेला गतीमान करण्यासाठी योग्य उपाययोजना करण्यात याव्या. होतकरू तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. सरकारने शेतकरी हितार्थ निर्णय घ्यावे आदी मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून रेटण्यात आल्या.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या निषेध आंदोलनात नितीन इंगळे, आबिद शेख, कुणाल भाकरे, वैभव तेलरांधे, पल्लवी खामणकर, मंगेश काळे, आदित्य खुणकर, प्रतीक राऊत, विनय धवने, मयुर नवघरे, राहूल मेहेर, निखिल देशमुख, रवी कडू, चेतन कडू, प्रसाद मुरडीव, साक्षील खुणकर, आदित्य ठाकरे, गौरव काखे, सुयोग खंडारे, विपीन सोनोने, मेहुल खाडे, अमन ढुमणे, आदेश चिवाने, वैभव राऊत, हिमांशु राऊत, कोहड, मेहुल खाडे, संकेत कार्लेकर, सौरभ बिडवाईक यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :congressकाँग्रेस