शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांनी जाणल्या एसटी कर्मचाºयांच्या अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 23:12 IST

मंगळवार १७ आॅक्टोबरच्या मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या एस.टी. कर्मचाºयांच्या आंदोलन मंडपाला आ. समीर कुणावार यांनी भेट देवून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

ठळक मुद्देसमीर कुणावार : शासनाकडे पाठपुरावा करू

लोकमत न्यूज नेटवर्कहिगणघाट : मंगळवार १७ आॅक्टोबरच्या मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या एस.टी. कर्मचाºयांच्या आंदोलन मंडपाला आ. समीर कुणावार यांनी भेट देवून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी मागण्यासंबंधी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.पदनिहाय वेतन श्रेणीसह सातव्या वेतन आयोगाचे मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात एस. टी. कर्मचाºयांनी पुकारलेल्या संपात हिंगणघाट आगाराचे ३६० कर्मचारी स्वच्छेने सहभागी झाले आहे. एकूण ६८ नियते व तब्बल ४२६ फेºया रद्द झालेल्या आहेत. आ. कुणावार यांनी १८ आॅक्टोबरला दुपारी ४ वाजता हिंगणघाट एस. टी. आगारातील संपकरी कर्मचाºयांच्या मंडपाला भेट दिली. यावेळी पं. स. सभापती गंगाधर कोल्हे, भाजपा जिल्हा चिटणीस प्रा. किरण वैद्य उपस्थित होते. कामगार संघटनेचे आगार सचिव हितेंद्र हेमके, महाराष्ट्र मोटर कामगार संघाचे यशवंत डाखोरे, इंटकचे बाळू मैंद यांना एसटी कामगाराच्या विविध मागण्या आमदारांना अवगत करून समस्या मांडल्या. यावेळी आमदारांनी संपूर्ण मागण्यांचा आढावा घेवून गेल्या अनेक वर्षापासून कर्मचाºयांना तुटपुंज्या पगारावर उपजिविका करावी लागत असल्याचे मान्य करून त्यांचेवर अन्याय होत असल्याची कबुली यावेळी दिली. एस.टी. कर्मचाºयांच्या सर्व मागण्या या रास्त असून त्यांच्या व्यथा शासनदरबारी मांडणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. या आंदोलनाबाबात त्यांनी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री या आंदोलनावर लवकरच सकारात्मक तोडगा काढतील असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला. मेंदुची शस्त्रक्रिया झाल्याने भविष्यात काम करण्यास असमर्थ असणारे रापमच्या हिंगणघाट आगारातील चालक वावरे यांना आ. कुणावार यांनी पुढील उपचारासाठी १५ हजाराची मदत दिली. आ. कुणावार यांनी एस. टी. कर्मचाºयांच्या आंदोलनाबाबत घेतलेल्या भूमिकेचे कर्मचाºयांनी समाधान व्यक्त केले.