तयारी नवरात्रोत्सवाची... वर्धा तालुक्यातील तळेगाव (टा.) येथे तलावामध्ये माता दुर्गेची प्रतिष्ठापना करण्यात येते. नवरात्रोत्सव उंबरठ्यावर असल्याने तळेगाव येथे तलावात मंदिर उभारणीच्या कामाला वेग आला आहे. तलावातील ही देवी सर्वांचे आकर्षण ठरते.
तयारी नवरात्रोत्सवाची...
By admin | Updated: September 26, 2016 02:18 IST