शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वर्ध्याच्या तहसीलदारपदी प्रीती डुडुलकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 00:35 IST

येथील तहसीलदारपदी प्रीती डुडुलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या पदोन्नतीचा आदेश गुुरुवारी रात्री निघाला असून आज जागतिक महिला दिनी त्यांनी तहसीलदार पदाची सुत्रे स्विकारली.

ठळक मुद्देजागतिक महिलादिनी स्वीकारली कामाची जबाबदारी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येथील तहसीलदारपदी प्रीती डुडुलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या पदोन्नतीचा आदेश गुुरुवारी रात्री निघाला असून आज जागतिक महिला दिनी त्यांनी तहसीलदार पदाची सुत्रे स्विकारली.प्रीती डुडुलकर यांची नायब तहसीलदार म्हणून पहिली नियुक्ती वर्धा तहसीलमध्येच झाली होती. त्यांनी सन २०१२ ते १६ मध्ये वर्धा तहसीलमध्ये नायब तहसीलदार म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यानंतर त्यांची नागपूर जिल्ह्यातील हिंगणा येथे बदली झाली. सन २०१६ ते १८ पर्यंत येथे कार्यरत राहिल्यानंतर त्यांना जानेवारी महिन्यात वर्ध्यातील जिल्हाधिकारी कार्यालाच्या अधीक्षक म्हणून पदोन्नती मिळाली. येथे कार्यरत असताना वर्ध्याचे तत्कालीन तहसीलदार मनोहर चव्हाण यांची नागभिड येथे बदली झाली.चव्हाण यांच्या बदलीनंतर बल्लारशाह येथील विकास अहीर यांची तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली. परंतू शासनाने जागतिक महिला दिनाच्या पूर्व संध्येला काढलेल्या आदेशानुसार वर्ध्याच्या तहसीलदारपदी प्रीती डुडुलकर तर त्यांच्या जागेवर अधीक्षक म्हणून विकास अहीर यांची नियुक्ती केली. जागतिक महिला दिनी डुडुलकर यांनी कार्यभार स्वीकारुन आपल्या कामाला सुरुवात केली. डुडुलकर यांनी यापूर्वी तीन वर्ष वर्धा तहसीलमध्ये कर्तव्य बजावले असून येथील कामाची पद्धत आणि अनेकांच्या नाड्याही त्यांना माहिती आहे.

टॅग्स :Tahasildarतहसीलदार