ईदची नमाज अदा... पवित्र रमजान महिन्याच्या ईदनिमित्त मुस्लिम बांधवांनी गुरुवारी वर्धा शहरातील मुस्लिम कब्रस्तानातील ईदगाहामध्ये नमाज अदा केली. यावेळी त्यांनी जगात सुखशांती नांदावी, अशी प्रार्थना केली. यानंतर एकमेकांना आलिंगन देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. शिवाय मिष्टान्न वितरित करून आनंद साजरा केला.
ईदची नमाज अदा...
By admin | Updated: July 8, 2016 02:04 IST