शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

आर्वीत वंचितांना मिळतोय शिवभोजनाचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 05:00 IST

राज्यात संचारबंदी असल्याने बाहेरगावातील विद्यार्थी, स्थलांतरित मजूर, रस्त्यावरील बेघर तसेच गरजू गरीब लोकांचे जेवणाअभावी हाल होत आहे. त्यामुळे शासनाने प्रत्येक तालुक्यात शिवभोजन केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आर्वीतही तालुकास्तरीय शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आले. पाच रुपयांत मिळणाºया या शिवभोजन थाळीमध्ये दोन चपाती, एक वाटी भाजी, एक वाटी भात व एक वाटी वरण दिले जाणार आहे.

ठळक मुद्देदररोज शंभर व्यक्तींना लाभ : बसस्थानकासमोर केली व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्यावतीने आर्वीच्या बसस्थानकासमोरील दीप रेस्टॉरेंटमध्ये तालुकास्तरीय शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आले आहे. गुरुवारपासून या केंद्रावर दररोज सर्वप्रथम येणाऱ्या १०० लाभार्थ्यांना सकाळी ११ ते दुपारी ३ वाजतापर्यंत पाच रुपयांत भोजन दिले जाणार आहे.राज्यात संचारबंदी असल्याने बाहेरगावातील विद्यार्थी, स्थलांतरित मजूर, रस्त्यावरील बेघर तसेच गरजू गरीब लोकांचे जेवणाअभावी हाल होत आहे. त्यामुळे शासनाने प्रत्येक तालुक्यात शिवभोजन केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आर्वीतही तालुकास्तरीय शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आले. पाच रुपयांत मिळणाºया या शिवभोजन थाळीमध्ये दोन चपाती, एक वाटी भाजी, एक वाटी भात व एक वाटी वरण दिले जाणार आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्याकरिता या कें द्रावर ग्राहकांना हॅण्डवॉश, साबन उपलब्ध करून देणे, भोजनालय दररोज निर्जंतुकीकरण करणे, शिवभोजनातील सर्व भांडी निर्जंतुकीकरण करणे व सर्व कर्मचाऱ्यांनी मास्कचा वापर करणे तसेच भोजनालयाच्या चालकाने प्रत्येक ग्राहकाला किमान तीन फुट अंतरावर जेवणास बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ आर्वी तालुक्यातील स्थलांतरित मजूर, आर्वी येथे शिक्षणाकरिता आलेले विद्यार्थी, रस्त्यावरील बेघर व्यक्ती यांनी या शिवभोजन थाळीचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार विद्यासागर चव्हाण यांनी केले आहे. या केंद्राच्या प्रारंभाप्रसंगी उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक, तहसीलदार विद्यासागर चव्हाण, मुख्याधिकारी विद्याधर अंधारे, गटविकास अधिकारी विवेक जमदाडे, नायब तहसीलदार विनायक मगर, निरीक्षण अधिकारी सीमा महल्ले, पुरवठा निरीक्षक अमोल पाटील तसेच कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :shiv bhojnalayaशिवभोजनालय