पूल अर्धवटच... हिंगणघाट येथील महामार्गावर असलेल्या रेल्वे लाईनवर पूल तयार करणे सुरू करण्यात आले होते. त्याला सुमारे दहा वर्षांचा कालावधी झाला. गत पाच वर्षांपासून या कामाची गती मंदावली आहे. यामुळे हा पूल केव्हा पूर्णत्वास येईल आणि येथील नागरिकांची डोकेदुखी दूर होईल हे सांगणे कठीणच.
पूल अर्धवटच...
By admin | Updated: January 8, 2016 02:47 IST