शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
3
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
4
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
5
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
7
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
8
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
9
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
10
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
11
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
12
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
13
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
14
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
15
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
16
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
17
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
18
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
19
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
20
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव

पोलीस अधीक्षक कार्यालयासह सावंगी व रामनगर येथील ठाण्याचे लोकार्पण

By admin | Updated: December 19, 2015 02:04 IST

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नव्या इमारतीसह नव्याने निर्माण झालेल्या सावंगी (मेघे) व रामनगर येथील ..

वर्धा : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नव्या इमारतीसह नव्याने निर्माण झालेल्या सावंगी (मेघे) व रामनगर येथील पोलीस ठाण्याचे लोकार्पणही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला अतिथी म्हणून ना. राम शिंदे, खासदार रामदास तडस, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष चित्रा रणनवरे, आ. अनिल सोले, आ. मितेश भांगडिया, आ. रणजित कांबळे, आ. पंकज भोयर, आ. अमर काळे, आ. समीर कुणावार, शिक्षक आ. नागो गाणार, नागपूर क्षेत्राच विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम, जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांची उपस्थित राहणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यक्रमानुसार सायंकाळी ४.३० वाजता सावंगी (मेघे) येथील पोलीस ठाणे, ४.४५ वाजता रामनगर पोलीस ठाणे व ५ वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नव्या इमारतीचे लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, अपर पोलीस अधीक्षक स्मिता पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वानखेडे, रामनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय मगर, यांनी कळविले आहे. (प्रतिनिधी)