शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
3
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
4
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
5
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
6
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
7
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
9
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
10
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
11
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
12
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
13
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
14
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
15
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

पोहणा येथील जिल्हा सीमेवर पोलीस चौकी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 05:00 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन युद्धपातळीवर लढा देत आहे. जिल्ह्यात अद्यप एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आला नसला तरी बाहेरगावाहून येणाऱ्यांना शहरात बंदी आहे. पोहणा येथील वर्धा नदीच्या पुलावरून येवती, राळेगाव मार्गावरून यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आवागमण सूरू होते.

ठळक मुद्देआधार संघटनेच्या पाठपुराव्याला यश

लोकमत न्यूज नेटवर्कआजनसरा: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहे. परंतु, पोहणा गावाजवळील यवतमाळ जिल्हा सिमेलगतच्या वर्धा नदीच्या पुलावरून नागरिकांचे आवागमण सुरू होते. आधार संघटनेचे तेजस तिघरे यांनी पाठपुरावा केल्यानंतर जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांच्या आदेशान्वये पोहणा येथील जिल्हा सीमेवर तात्पुरती पोलीस चौकी उभारण्यात आली आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन युद्धपातळीवर लढा देत आहे. जिल्ह्यात अद्यप एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आला नसला तरी बाहेरगावाहून येणाऱ्यांना शहरात बंदी आहे. पोहणा येथील वर्धा नदीच्या पुलावरून येवती, राळेगाव मार्गावरून यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आवागमण सूरू होते.यवतमाळ जिल्ह्यातील येणाऱ्या नागरिकांमुळे संसर्ग होऊ नये, यासाठी आधार संघटनेचे हिंगणघाट तालुकाध्यक्ष तेजस तिघरे यांनी भास्कर इथापे यांच्याशी संपर्क साधून ही बाब लक्षात आणून दिली. इथापे यांनी जिल्हाधिकारी विवेक भीमनवार व पोलीस प्रशासनाशी संपर्क करून पोहणा पुलावरील जिल्हा सीमेवर पोलीस चौकी देण्याबाबत विनंती केली होती.प्रशासनाने याची दखल घेत उपविभागीय पोलिस अधिकारी भीमराव टेळे यांच्या उपस्थितीत तात्पुरत्या स्वरूपाची पोलीस चौकी उभारून जिल्हा सीमा सिल केली.