शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

धनगरांना आधी आरक्षण द्या, नंतरच कर्मचाऱ्यांची मेगाभरती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 00:26 IST

धनगर समाजाला एस.टी मध्ये आधी आरक्षण द्यावे, त्यानंतरच सरकारने कर्मचाऱ्यांची मेगाभरती करावी. अन्यथा धनगर समाज सेवा संस्थेच्यावतीने भाजपाच्या खासदार व आमदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करून शासनाचा निषेध करण्यात येईल असा इशारा धनगर समाज सेवा संस्थेच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकाऱ्यामार्फत दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन : आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : धनगर समाजाला एस.टी मध्ये आधी आरक्षण द्यावे, त्यानंतरच सरकारने कर्मचाऱ्यांची मेगाभरती करावी. अन्यथा धनगर समाज सेवा संस्थेच्यावतीने भाजपाच्या खासदार व आमदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करून शासनाचा निषेध करण्यात येईल असा इशारा धनगर समाज सेवा संस्थेच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकाऱ्यामार्फत दिलेल्या निवेदनातून दिला आहे.राज्य व केंद्र सरकारने २०१४ च्या निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची पुर्तता अद्यापही केली नाही. राज्यात धनगर समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेतील ३६ व्या क्रमांकावर अनुसूचित जमातीचे आरक्षण दिले आहे. परंतु त्याची अंमलबजावणी ७० वर्षानंतर देखील झाली नाही. राज्यातील मेंढपाळ व शेळीपालन करणाºयांना वनराई क्षेत्रात चराईच्या पासेसची व्यवस्था अजूनही उपलब्ध करून दिली नाही. धनगर समाजाला २० मेंढ्यामागे पाच एकर क्षेत्र उपलब्ध करून द्यावे, हे सुध्दा निवेदनात नमूद केले आहे. राज्य सरकारने आगामी निवडणुकीपूवी धनगर आरक्षणाचा प्रश्न न सोडविल्यास भाजपला धडा शिकवू असा इशारा देण्यात आला. निवेदन देतांना धनगर समाज संस्थेचे जिल्हाध्यक्ष जितू गोरडे, योजना ढोक, अहिल्याक्रांती संघटनेच्या जिल्हाध्यक्षा प्रेमलता बुरंगे, रामेश्वर लांडे, विनायक नन्ननवरे, अनुप सरोदे, सतीश निखार, मोघे, दिवाकर थोटे, विठ्ठल गराड, बाबाराव उघडे, माणिकराव बुरांडे, बाळकृष्ण गराड, केशव नन्ननवरे, महादेव ढवळे, ढोकणे, किशोर ढवळे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :reservationआरक्षणcollectorजिल्हाधिकारी