शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

‘एक व्यक्ती एक वृक्ष’ संगोपनाचा संदेश देणारा चित्ररथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 00:33 IST

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वर्धा वन विभागाच्यावतीने आकर्षक व इतरांना वृक्षसंगोपनाचा संदेश देणारा चित्ररथ तयार केला आहे. हा चित्ररथ पुढील ५६ दिवस जिल्ह्यातील आठही तालुक्यातील प्रत्येक गावात जावून ‘एक व्यक्ती एक वृक्ष’ संगोपनाचा संदेश देणार आहे.

ठळक मुद्देखासदारांनी दाखविली हिरवी झेंडी : ५६ दिवसात प्रत्येक ग्रामस्थाला पटवून देणार वृक्षाचे महत्त्व

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वर्धा वन विभागाच्यावतीने आकर्षक व इतरांना वृक्षसंगोपनाचा संदेश देणारा चित्ररथ तयार केला आहे. हा चित्ररथ पुढील ५६ दिवस जिल्ह्यातील आठही तालुक्यातील प्रत्येक गावात जावून ‘एक व्यक्ती एक वृक्ष’ संगोपनाचा संदेश देणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मंगळवारी पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात खा. रामदास तडस यांनी या चित्ररथाला हिरवी झेंडी दाखविली.वृक्षाचे महत्त्व ओळखून गत काही वर्षांपासून ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्त्वात पावसाळ्याच्या सुरूवातीला शासकीय यंत्रणा वृक्षलागवडीचा उपक्रम राबवित आहे. या वृक्ष लागवडीच्या उपक्रमातून सुंदर महाराष्ट्र-हिरवे महाराष्ट्र हा उद्देश साध्य केल्या जाणार आहे. यंदाच्या वर्षी १३ कोटी वृक्ष लावण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने वर्धा जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण होणार आहे. १ ते ३१ जुलै या कालावधीत राबविल्या जाणाऱ्या वृक्ष लागवड उपक्रमात विविध सामाजिक संघटना तसेच ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांचा सहभाग वाढावा म्हणून या चित्ररथाच्या माध्यमातून गावपातळीवर प्रभावी जनजागृती करण्यात येणार आहे.या चित्ररथाच्या माध्यमातून ‘चला घडवूया हरित महाराष्ट्र’ असे आवाहन करीत वृक्षाचे महत्त्व पटवून दिल्या जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी शैलेश नवाल, उपवनसंरक्षक सुनील शर्मा, सामाजिक वनीकरणचे विभागीय अधिकारी आर. बी. गवई, सहाय्यक वनसंरक्षक (तेंदू व वन्यजीव) सुहास बढेकर, सहाय्यक वनसंरक्षक (प्रादे. व कॅम्पा) निकीता चोरे, वर्धा वन परिक्षेत्र अधिकारी एस.एस. बन्सोड, निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे, मानद वन्यजीव रक्षक संजय इंगळे तिगावकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

टॅग्स :World Environment DayWorld Environment Day