शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

सेवाग्राम येथील गांधी चित्रप्रदर्शन नूतनीकरणासाठी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 14:43 IST

सेवाग्राम येथील प्रसिद्ध गांधी आश्रमातील चित्र प्रदर्शन नूतनीकरणाचे काम सुरू असल्याकारणाने अंशकालीन बद ठेवणार असल्याचा फलक सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या वतीने लावण्यात आला आहे.

ठळक मुद्देप्राकृतिक आहार केंद्र, खादी ग्रामोद्योग केंद्र वर्ध्याला हलवणार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: सेवाग्राम येथील प्रसिद्ध गांधी आश्रमातील चित्र प्रदर्शन नूतनीकरणाचे काम सुरू असल्याकारणाने अंशकालीन बद ठेवणार असल्याचा फलक सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या वतीने लावण्यात आला आहे. हे नूतनीकरण पूर्ण होईपर्यंत पर्यटक व दर्शनार्थींना चित्र प्रदर्शन पाहता येणार नाही.सेवाग्राम येथील महात्मा गांधीजींचा आश्रम हा जगासाठी प्रेरणास्थान बनला आहे. त्यांची जीवनपद्धती, विचार, तत्त्व, कार्य हे आश्रमातील वस्तू व वास्तूतून दिसून येते आणि येथील वातावरणात एक वेगळीच भर घालते. येथे पर्यटक व दर्शनार्थींची दररोज गर्दी असते. येथे आल्यानंतर महात्मा गांधीजींवरील चित्र प्रदर्शनाला सगळे जण आवर्जून भेट देतात. हे चित्र प्रदर्शन मगन संग्रहालय समिती वर्धा यांना चालवण्यास दिले होते. त्यांनी त्याचे नूतनीकरणाचे काम हाती घेतले आहे. यामुळे या वास्तूत असलेले प्राकृतिक आहार केंद्र, खादी व ग्रामोद्योग केंद्र आणि साहित्य भंडार हेही मगन संग्रहालयात ११ एप्रिलपासून स्थानांतरित करण्यात येणार आहे. 

टॅग्स :Sewagramसेवाग्राम