शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

भांबावलेल्या अवस्थेत परप्रांतीय युवक आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 00:05 IST

येथील रेल्वे स्थानकावर संशयास्पद हालचाली करीत असलेल्या एका युवकाला ताब्यात घेवून विचारपूस करण्यात आली. सुमारे १८ वर्षीय युवकाला मराठी भाषा बोलताही येत नव्हती.

ठळक मुद्देगुजरात वरून निघाला होता : कुटुंबीयांच्या दिले ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : येथील रेल्वे स्थानकावर संशयास्पद हालचाली करीत असलेल्या एका युवकाला ताब्यात घेवून विचारपूस करण्यात आली. सुमारे १८ वर्षीय युवकाला मराठी भाषा बोलताही येत नव्हती. या युवकाशी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते विक्की वाघमारे, रोहित आस्कर, यांनी दुभाषिकांचे माध्यमातून विचारपूस करून त्याला त्याच्या पालकाच्या स्वाधीन केले.ओडिशा (भुवनेश्वर) येथील श्रीनाथ केलास मलीक हा गुजरात येथे काम करीत होता. परंतु, तेथे काम मिळत नाही म्हणून तो हैदराबादला जात असताना हिंगणघाटच्या रेल्वे स्थानकावर उतरला. तो भांबावलेल्या अवस्थेत या दोन युवकांना आढळुन आला. त्यांनी त्याची विचारपूस केली असता भाषेचा प्रश्न निर्माण झाला. मात्र, त्याच्या आधारकार्ड वरून तो भुवनेश्वरचा असल्याचे पुढे आले. त्यामुळे या युवकांने आपल्या ओळखीचे ओरिसी मित्राला घटना समजावून त्याच्या माध्यमातून या मुलाकडुन त्याचे वडिलांचा मोबाईल नंबर मिळवून त्याच्याशी संपर्क साधला. पुन्हा भाषेचा प्रश्न निर्माण झाला. त्याच्या पालकाने हिन्दी समजणाऱ्याकडून संपूर्ण माहिती जाणून घेतली. त्यानंतर श्रीनाथच्या वडिलांनी झटपट हिंगणघाट गाठले. त्यानंतर श्रीनाथला त्याच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आले.जोपासली सामाजिक बांधिलकीश्रीनाथकडे असलेल्या मोबाईलची बॅटरी संपल्याने त्याचा भ्रमणध्वनी बंद झाला होता. भांबावलेल्या अवस्थेत आढळलेल्या श्रीनाथला सदर तरुणांनी सामाजिक बांधिली जोपातस धीर देत त्याच्याकरिता जेवनाची व्यवस्था केली. शिवाय हिंगणघाट पोलिसांनाही माहिती देऊन ठाणेदारांच्या स्वाधीन केले. श्रीनाथच्या घर वापसीसाठी विक्की वाघमारे, रोहित आस्कर, सोनु जाधव, शुभम माळवे, आंदीत्य शिंदे, लखन नागापुरे, अभय दांरोड़े, सुरज गांवडे, अमरदीप बन्सोड आदींनी सहकार्य केले.