शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीच्या पट्ट्यांचा मालकी हक्क द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 22:35 IST

शहरानजिकच्या म्हसाळा येथील वस्तीत राहणाऱ्या नागरिकांना ते राहत असलेल्या जमीनीच्या पट्ट्याचा मालकी हक्क देण्यात यावा. अशी मागणी आम आदमी पार्टीच्यावतीने करण्यात आली असून या मागणीचे निवेदन अपर जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.

ठळक मुद्देआम आदमी पार्टीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरानजिकच्या म्हसाळा येथील वस्तीत राहणाऱ्या नागरिकांना ते राहत असलेल्या जमीनीच्या पट्ट्याचा मालकी हक्क देण्यात यावा. अशी मागणी आम आदमी पार्टीच्यावतीने करण्यात आली असून या मागणीचे निवेदन अपर जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.म्हसाळा येथील वस्तीत मागील अनेक वर्षांपासून नागरीक राहत आहे. ते ज्या जागेवर राहतात त्या जागेचा कर, पाणी कर आणि वीज देयकही अदा करीत आहे. पण, शासनाने अजूनही त्यांना त्या जागेचा मालकी हक्क दिला नाही. नागपूर शहरात राज्य शासनाने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागरिकांना जमिनीचे पट्टे दिले. त्याच कायद्यानुसार म्हसाळ्यातील नागरिकांनाही जमिनीचे पट्टे देण्यात यावे, अशी मागणी आम आदमी पार्टीच्यावतीने निवेदनातून करण्यात आली आहे. पंधरा दिवसात मागणी पूर्ण झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.निवेदन देताना जिल्ह्यातील आम आदमी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.