ओव्हरलोड वाहतूक... वाहनाच्या क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक केल्यास नियमानुसार दंड केला जातो. मात्र या नियमाला वाहनधारकांकडून तिलांजली दिली जाते. हिंगणघाट मार्गाने अशी वाहतूक अधिक आढळते.
ओव्हरलोड वाहतूक...
By admin | Updated: November 10, 2015 02:57 IST