शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

ओव्हरटेकच्या नादात दोन वाहनांची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 00:12 IST

येथील उड्डाणपुलाजवळ वाहनाला मागे टाकण्याच्या नादात दोन वाहनात धडक झाली.

ठळक मुद्देवाहन उलटले : दोन्ही वाहनांचे चालक जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या.पंत.) : येथील उड्डाणपुलाजवळ वाहनाला मागे टाकण्याच्या नादात दोन वाहनात धडक झाली. यात दोन्ही वाहनातील चालक जखमी झाले. ही घटना शनिवारी घडली.पोलीस सुत्रानुसार, येथून ब्रेड घेऊन जात असलेल्या मालवाहू वाहनाला अमरावतीवरून नागपूरच्या दिशेने जात असलेल्या वाहनाने जबर धडक दिली. यात एम.पी. १० जी. १४२४ क्रमांकाचे वाहन जागीच उलटले तर धडक देणाºया त्यामुळे धडक देणाºया वाहनांचा समोरील भाग चेंदामेंदा झाला आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले असून त्यांना नागपूर येथे हलविण्यात आल्याचे सांगण्यात येते.अपघात होताच येथील दुकानदार जाकीर मिस्त्री यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली व अपघातग्रस्तांना दवाखान्यात नेण्यासाठी प्रयत्न केले. जखमीमध्ये चालक नासीर अमजद खान तर दुसरा चालक धर्मेंद्रकुमार रायप्रीप्रसाद जाधव असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी तळेगाव पोलिसांनी पंचनामा करून अपघातग्रस्त वाहन बाजूला करण्यासाठी मदत केली. जमादार कराळे यांनी वाहतूक सूरळीत केली. या घटनेची नोंद करण्यात आली असून क्रमांक नसलेले वाहन कोणाचे आहे, याचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती आहे.