शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
4
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
5
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
6
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
7
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
8
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
9
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
10
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
11
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
12
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
13
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
14
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
15
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
16
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
17
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
18
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
19
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?

पालिकेच्या साडेबारा कोटींच्या विकास कामांना ‘जैसे थे’चे आदेश

By admin | Updated: June 2, 2016 00:47 IST

पालिकेच्या वतीने होणाऱ्या तब्बल १११ विकास कामांना जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी एका आदेशान्वये जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले आहे ...

पालिकेला झटका : गैरकायदेशीर अट काढून टाकण्याच्या तक्रारीवर कार्यवाहीआर्वी : पालिकेच्या वतीने होणाऱ्या तब्बल १११ विकास कामांना जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी एका आदेशान्वये जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले आहे ही सर्व विकासकामे साडेबारा कोटींची आहेत. या आदेशाने ही विकास कामे चर्चेत आली आहे.आर्वी पालिकेच्यावतीने आर्वी शहर विकासासाठी साडेबारा कोटींची कामे करण्याची ई-टेंडर प्रक्रिया करण्यात आली होती. त्यानुसार आर्वी पालिकेने सर्व प्रक्रिया पार पाडली. यात टेंडर भरून संगणक प्रक्रिया पार पाडण्यात आली होती. या टेंडरची ३१ मे ही अंतिम मुदत होती. परंतु आर्वी पालिकेने केलेली ही टेंडर प्रकिया विसंगत आहे. आतापर्यंत पालिकेची सर्व कामे १५ ते १७ टक्के बिलोने गेलेली असून या कामातून सामान्य जनतेचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे.मात्र यात सामान्य जनतेचा फायदा होऊ नये, यासाठी गैरअर्जदार आर्वी पालिकेचे मुख्याध्याधिकारी व न.प. अध्यक्षाने स्थायी समितीच्या ठरावात लोकविरोधी न्यायविसंगत गैरकायदेशीर टाकलेली अट वगळण्यात यावी व आर्वी पालिकेचा तो ठराव रद्द करावा, अशा आशयाची तक्रार काँग्रेसचे माजी नगरसेवक महादेव विश्वनाथ निखाडे यांनी जिल्हाधिकारी यांना केली होती. यात जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देत संबंधीत टेंडर प्रक्रिया ही जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले आहे.यात काही नोंदणीकृत कंत्राटदारांची नावे नोंदणीकृत करण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. आर्वी पालिकेने घेतलेल्या ठरावात १७ कंत्राटदारांची नावे यात टाकण्यात आली यात नगरविकास खात्याकडून अधिपत्र जाहीर केले नाही. यातून आर्वी पालिकेचे एक ते दीड कोटींचे नुकसान टाळता आले असते. अशा आशयाची तक्रार माजी नगरसेवक महादेव निखाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यावर एका आदेशान्वये जिल्हाधिकाऱ्यांनी सदर कामे जैसे थे ठेवण्याचा आदेश दिला आहे.(तालुका प्रतिनिधी)