शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

बसस्थानकातील व्यावसायिकांकडून पर्यायी जागेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 23:42 IST

येथील बसस्थानकाचे सध्या नुतणीकरणाचे काम सध्या जोरात आहे. बसस्थानकाच्या परिसरात गत ४० वर्षांपासून असलेली दुकाने तातडीने हटवावी असा आदेश परिवहन मंडळाने काढलेला आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांना निवेदन : ४० वर्षांपासून करतात काम

ऑनलाईन लोकमतवर्धा : येथील बसस्थानकाचे सध्या नुतणीकरणाचे काम सध्या जोरात आहे. बसस्थानकाच्या परिसरात गत ४० वर्षांपासून असलेली दुकाने तातडीने हटवावी असा आदेश परिवहन मंडळाने काढलेला आहे. या आदेशानुासर कार्यवाही सुरू आहे. याच काळात येथील व्यापसायीकांनी पर्यायी जागा देण्याची मागणी पालकमंत्र्यांना निवेदनातून केली आहे.बसस्थानक परिसरात गत ४० वर्षांपासून प्रवाशांना आवश्यक वस्तु पुरविण्ययाचे काम या छोट्या व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे. आता वयाच्या अखेरच्या काळात कुठे जावे असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित करण्यात आला आहे. सर्व दुकानदार राज्य परिवहन मंडळाकडे नियमित परवाना शुल्क भरतात. यामुळे त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी या व्यावसायिकांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व आमदार डॉ. पंकज भोयर यांना एका निवेदनाद्वारे केली आहे. सदर प्रश्नाला मुंबई गेल्यावर परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून प्रश्न तातडीने सोडवू असे आश्वासन सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.निवेदन देतेवेळी दिनेश साहू, उमेश अग्निहोत्री, रविंद्र चंदोरीया, राजेंद्र गेलानी, बाजीराव लिमन, राजू चंदोरिया बसस्थानक परिसरातील व्यावसायिक उपस्थित होते.