विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन... तळेगाव (श्यामजीपंत) येथे ४१ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन ना. प्रवीण पोटे यांच्या हस्ते रविवारी झाले. यावेळी जि.प. शिक्षण सभापती मिलिंद भेंडे, गुंडू कावळे, दिलीप निंभोरकर यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.
विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन...
By admin | Updated: January 18, 2016 02:17 IST