कांद्याची विक्री थेट रस्त्यावर ... यंदा कांद्याचे उत्पादन बऱ्यापैकी झाले असले तरी बाजारात सध्या कांद्याला पाहिजे त्या प्रमाणात भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादकाकडून थेट चौका-चौकात कांद्याची विक्री केली जात आहे. सेवाग्राम येथील मेडिकल चौकात अशी कांद्याची विक्री सुरू होती.
कांद्याची विक्री थेट रस्त्यावर ...
By admin | Updated: May 17, 2017 00:40 IST