शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

जो वाचतो, तोच वाचतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 22:06 IST

जो वाचतो, तोच वाचतो. यामुळे माणूस संस्कारी होतो. कुठल्याही संकटांना लढा देण्यासाठी सक्षम होतो. असे प्रतिपादन अमृता फडणवीस यांनी केले.

ठळक मुद्देअमृता फडणवीस : सायन्स किटचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्ककेळझर : जो वाचतो, तोच वाचतो. यामुळे माणूस संस्कारी होतो. कुठल्याही संकटांना लढा देण्यासाठी सक्षम होतो. असे प्रतिपादन अमृता फडणवीस यांनी केले.येथील जि.प. शाळेच्या शुक्रवारी सायंकाळी आयोजित सायन्स किटच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर नागपूर विभागाच्या सचिव आयशा पठाण, जि.प. सभापती सोनाली कलोडे, सेलू पं.स. सभापती जयश्री खोडे, सरपंच रेखा शेंद्रे, जि.प. सदस्य विनोद लाखे, ए.के. सिंग, पारसमल पगारिया फाऊंडेशनचे शर्मा, जि.प.उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपूल जाधव, अशोक कलोडे, संजय पाटील, तहसीलदार महेंद्र सोनोने, संजय वानखेडे, बन्सोड, तोडे, पुष्पा भगत, ग्रामविस्तार अधिकारी सुरेंद्र ढोक यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.अमृता फडणवीस पुढे म्हणाल्या, विद्यार्थ्यांना घडविण्याकरिता व त्यांच्या सर्वांगिण विकासाकरिता शिक्षकांनी योग्य मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करावे. पालकांनी प्रयत्नरत रहावे, वाचनामुळे विद्यार्थ्यांना जीवनामध्ये मदत मिळते. प्रत्येक विद्यार्थ्यांनी धैर्याने विपरीत परिस्थितीचा सामना करावा. जो अडचणींवर मात करतो तोच खरे जीवन जगतो, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.सदर कार्यक्रमादरम्यान तलाठी मंडळ कार्यालयाच्या नवीन इमारत बांधकामासाठी डब्ल्यूसीएलतर्फे १६ लाख ८५ हजारांचा धनोदश ग्रामपंचायत प्रशासनाला अमृता फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी काही ग्रामस्थांशी अमृता फडणवीस यांनी संवाद साधला. सदर कार्यक्रमाच्या सुरूवातीला येथील नवीन बसस्थानकाचे लोकार्पण अमृता फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. ेकार्यक्रमाला केळझर येथील ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :Amruta Fadnavisअमृता फडणवीस