शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

मारहाणप्रकरणी दोघांना तर छेडखानीत एकाला दंड

By admin | Updated: May 8, 2014 23:58 IST

वर्धा : इसमास मारहाण तसेच महिलेस शस्त्र लागल्याप्रकरणी दोन जणांना न्यायालयाने दंडाची शिक्षा ठोठावली. तिसरे न्यायालय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायाधीश अमर काळे यांनी दिला.

वर्धा : इसमास मारहाण तसेच महिलेस शस्त्र लागल्याप्रकरणी दोन जणांना न्यायालयाने दंडाची शिक्षा ठोठावली. तिसरे न्यायालय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायाधीश अमर काळे यांनी दिला. देवळी तालुक्यातील गौैळ येथील सवीता मडावी, राजू मडावी हे कुटुंबियांसह २१ मे २०१० रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास देवळीकडे जाण्यासाठी गौळच्या बसस्थानकावर उभे होते.

दरम्यान आॅटोचालक अमोल चौधरी व आॅटोमध्येच असलेल्या मिलिंद कुंभरे तेथे आले. तेथे प्रवास भाड्यावरून वाद झाल्यानंतर आॅटोचालक व त्याचा सहकारी चकरा मारत होते़ याबाबत हटकले असता अमोल चौधरी याने चाकू उगारून राजू मडावी याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सवीता मडावी मधे आल्याने त्यांना चाकू लागून जखमी झाल्या. यावेळी अमोल चौधरी व सहकारी मिलिंद कुंभरे या दोघांनी राजू मडावी यांनाही मारहाण करून पळ काढला. याबाबतच्या तक्रारीवरून देवळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

सहायक पोलीस निरीक्षाक संजय कापसे यांनी तपासांती प्रकरण न्यायप्रविष्ट केले. प्रकरण न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग तिसरे न्यायालयाचे न्यायाधीश अमर काळे यांच्या न्यायालयात सुनावणीसाठी आले. दोन्ही पक्षांचा युक्तीवाद व साक्ष पुराव्यांवरून न्यायालयाने आरोपी अमर चौधरी व मिलिंद कुंभरे या दोघांना कलम ३२४, ३२३, ३४ अन्वये प्रत्येकी ६ हजार रुपये दंड तसेच एक दिवसाच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली. याप्रकरणी ७ जणांची साक्ष नोंदविण्यात आली. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. दीपाली गेडाम यांनी युक्तीवाद केला.(कार्यालय प्रतिनिधी)