शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

तीन अपघातात एक ठार; तीन गंभीर

By admin | Updated: May 20, 2017 02:10 IST

जिल्ह्यात शुक्रवार अपघातवार ठरला. शुक्रवारी झालेल्या तील अपघातात एक ठार झाला तर तिघे गंभीर जखमी झाले.

समुद्रपूर तालुक्यात दोन अपघात : सेलू येथे रस्त्यावरील खांबावर दुचाकी आदळली लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्ह्यात शुक्रवार अपघातवार ठरला. शुक्रवारी झालेल्या तील अपघातात एक ठार झाला तर तिघे गंभीर जखमी झाले. यातील दोन अपघात समुद्रपूर तालुक्यातील आहेत. तर अन्य एक अपघात सेलू तालुक्यातील आहे. तिनही घटनेत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समुद्रपूर तालुक्यातील कानकाटी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांना पाणी देण्याकरिता उभ्या असलेल्या टँकरला भरधाव ट्रकने धडक दिली. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. मुकेशकुमार मिठेलाल (२८) असे मृतकाचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस सुत्रानुसार, मुकेशकुमार मिठेलाल (२८) याने झाडांना पाणी देण्याकरिता एमएच ३१ एपी २१३१ क्रमांकाचा टँकर रस्त्याच्या कडेला उभा केला. येथे झाडाला पाणी देण्याचे काम सुरू असताना नागपूरकडून जाम येथे जाणाऱ्या एचआर ३८ व्ही ८५३१ क्रमांकाच्या ट्रकने उभ्या टँकरला धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या मुकेशकुमार मिठेलाल याला समुद्रपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तपासणी अंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.