ट्रक उलटल्याने एक जखमी... नाचणगाव शिवारात वर्धा-पुलगाव रस्त्यावर नागपूर येथून पुणे येथे जाणारा तिरूपती ट्रान्सपोर्टचा एमएच १३ आर ४९६२ हा ट्रक उलटला. हा ट्रक पेपररोल घेऊन जात होता. ही रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. यात ट्रकचालक संतोष कोळेकर (३०) हा किरकोळ जखमी झाला.
ट्रक उलटल्याने एक जखमी...
By admin | Updated: September 14, 2015 02:00 IST