शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांची दांडी पदाधिकारी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 00:11 IST

स्थानिक पं.स.च्या मासिक सभेत अधिकारी नेहमीच अनुपस्थित राहतात. त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाºयांवर कारवाई करण्याची वारंवार मागणी करण्यात आली. तसेच संबंधित विभागाला पत्रही पाठविण्यात आले; ...

ठळक मुद्देपंचायत समितीतील प्रकार : सदस्य संतप्त, मासिक सभा स्थगित

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्थानिक पं.स.च्या मासिक सभेत अधिकारी नेहमीच अनुपस्थित राहतात. त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची वारंवार मागणी करण्यात आली. तसेच संबंधित विभागाला पत्रही पाठविण्यात आले; पण सुधारणा होत नसल्याने शनिवारी घेण्यात आलेली मासिक सभाही स्थगित करुन मुजोर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी संतप्त पदाधिकारी केली आहे.पं.स. च्या सभागृहात गुरुवारी सकाळी मासिक सभा होऊ घातली होती. पं.स. च्या गट विकास अधिकारी स्वाती ईसाये यांच्या अनुपस्थितीत सचिव म्हणून विस्तार अधिकारी हेमंत देवतळे यांच्यावर जबाबदारी सोपविली होती. पं.स. सभापती महानंदा ताकसांडे यांच्या अध्यक्षतेत सभेला सुरुवात झाली. विभागनिहाय कामाचा आढावा सुरु असताना लेखा विभागाने सन २०१८-१९ चे अंतीम सुधारीत अंदाजपत्रक व २०१९-२० चे मुळ अंदाज पत्रक सादर केले. यावेळी नेहमीप्रमाणे तहसील कार्यालय, महावितरण, कृषी विभाग, वनीकरण व परिवहन महामंडळ यासह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची अनुपस्थिती होती. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या कशा सोडवायच्या. त्यांच्या समस्यांचे अधिकाºयांकडून निराकरण कसे करुन घ्यायचे, असे प्रश्न सभागृहात सदस्यांनी लावून धरले. अखेर योग्य उत्तर मिळत नसल्याने संतप्त सदस्यांनी अर्ध्यातासातच सभा स्थगिक करुन सभागृह सोडले. यावेळी पं.स.चे उपसभापती सुभाष चांभारे, पं.स. सदस्य राजु डोळसकर, संदीप किटे, महेश आगे, प्रशांत चौधरी, प्रमोद लाडे, भगत, इरपाचे, रंगारी, सराफ, मून, सडमाके आदींची उपस्थिती होती.पं.स.च्या मासिक सभेला नेहमीच तहसील कार्यालय, कृषी विभाग, महावितरण, राज्य परिवहन महामंडळ यांच्यासह विविध विभागातील अधिकाऱ्यांची अनुपस्थिती असते. याबाबत सभागृहात वारंवार सूचना व पत्रही देण्यात आले आहे; पण अधिकारी उपस्थितच राहत नसल्याने त्यांना फक्त कार्यालयीन कामकाजाकरिता लागणाºया मंजुऱ्या सदस्य या नात्याने का द्याव्यात? नागरिकांच्या समस्याबाबत उदासिन असलेल्या अधिकाºयांवर कारवाई करणे अपेक्षीत आहे.- राजू डोळसकर, पं.स. सदस्य वर्धा.

टॅग्स :panchayat samitiपंचायत समिती