शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

आता वर्ध्यातही ‘स्क्रब टायफस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 00:16 IST

बदलत्या वातावणामुळे आणि परिसरातील अस्वच्छतेमुळे नवीनवीन आजार तोंड वर काढत आहे. डेंग्यू, हॅण्ड-फूट-माऊथ डिसीज तर आता स्क्रब टायफसचेही रुग्ण वर्ध्यात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बदलत्या वातावणामुळे आणि परिसरातील अस्वच्छतेमुळे नवीनवीन आजार तोंड वर काढत आहे. डेंग्यू, हॅण्ड-फूट-माऊथ डिसीज तर आता स्क्रब टायफसचेही रुग्ण वर्ध्यात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.परंतू या आजाराला घाबरुन न जाता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो, असे डॉक्टरांंकडून सांगण्यात येत आहे.स्क्रब टायफसचे शहरातील विविध भागामध्ये आतापर्यंत पाच च्यावर रुग्ण आढळून आले. त्यातील काहींवर उपचार करुन ते दुरुस्त झाले तर काहींवर उपचार सुरु आहे. हा किटकजन्य आजार असल्याने तो किड्यांच्या चावण्यामुळे होतो. यात जनावरांवरील गोचीड, पावसाळ्यात शेतात दिसणारा लाल रगाचा गोसाई किडा या कीटकांच्या चाव्यामुळे हा आजार कोणालाही होऊ शकतो.किडे आपल्याकडील असले तरी हा आजार आॅफ्रिकन देशातील आहे. हे किडे शरीरातील लपलेल्या भागांवर चावा घेतात. त्यानंतर शरिरामध्ये त्याचे जंतू प्रसारीत होऊन हा आजार बळावतो. त्यामुळे नागरिकांनी वेळीच काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा जिवावरही बीतू शकते.आजाराची लक्षणेया आजाराचीही डेग्यू सारखीच लक्षणे आहे. यात ताप येणे, पोट दुखणे, उलट्या होणे, अंगावर पुरळ येणे तसेच सुस्तपणा जाणवतो. जास्तच उशिर केला तर शरीरावर गाठी येऊन रुग्ण कोमातही जाऊ शकतो.आजार झाल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. किड्यांच्या चाव्यापासून वाचण्यासाठी लांब कपडे घालावे. विशेषत: हे किडे लॉन व बगीच्यात जास्त राहत असल्याने काळजी घ्यावी.वेळीच उपचार हाच त्यावर उपाय आहे.डॉ.सचिन पावडे, बालरोग तज्ज्ञ, वर्धा

टॅग्स :dengueडेंग्यूHealthआरोग्य