शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

गरजू महिला व विद्यार्थ्यांना मिळणार अनुदानावर शिवणयंत्र व सायकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 23:24 IST

जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून महिला व बालकल्याण समितीच्यावतीने महिलांना शिवणयंत्र व विद्यार्थिनींना सायकल व संगणकाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे,....

ठळक मुद्देसोनाली कलोडे : महिला व बालकल्याण समितीचा उपक्रम

आॅनलाईन लोकमतवर्धा : जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून महिला व बालकल्याण समितीच्यावतीने महिलांना शिवणयंत्र व विद्यार्थिनींना सायकल व संगणकाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती सोनाली अशोक कलोडे यांनी दिली.ग्रामीण भागातील महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा हा दृष्टीकोण समोर ठवेून जिल्हा परिषदमार्फत ९० टक्के अनुदानावर शिवणयंत्र पुरविण्यात येते. सन २०१७-१८ मध्ये आठही पंचायत समिती अंतर्गत शिवणयंत्र वाटप केल्या जाणार आहे. एकूण २२६ शिवणयंत्राचे वाटप करण्यात येणार आहे. वर्ग सातवी ते बारावी उत्तीर्ण मुलींना ९० टक्के अनुदानावर एकूण ७७६ विद्यार्थिनींना संगणकाचे प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध व्हावा या दृष्टीकोणाने ९० टक्के अनुदानावर शिवणयंत्र पुरविण्यात येते. ग्रामीण भागातील मुलींना १०० टक्के अनुदानावर २२६ सायकली दिल्या जाणार आहे. याकरिता जि.प. व पं.स. सदस्य यांना लाभार्थ्यांची माहिती सादर करावयाची आहे.त्यानुसार लाभार्थ्यांची संख्या निर्धारित करण्यात आली आहे. जिल्हास्तरावर ही यादी तयार करण्याचे कार्य सुरू आहे. सन २०१६-१७ मध्ये आठही पंचायत समिती अंतर्गत ओ.बी.सी., एस.सी., एसटी प्रवर्गातील सुमारे ७७४ विद्यार्थिनीची निवड करण्यात आली आहे. सोबतच २०१७-१८ मध्येही लाभार्थ्यांना सायकलीचे वितरण करण्यात येणार आहे.सन २०१६-१७ मध्ये देवळी पं.स. अंतर्गत ११८, आर्वी ६६, कारंजा १७३, आष्टी ३७, सेलू १२४, वर्धा १०९, हिंगणघाट ८६, समुद्रपूर ६१ असे एकूण ७७४ लाभार्थी होते, अशी माहिती सोनाली कलोडे यांनी दिली. महिलांच्या विकासासाठी महिला व बालकल्याण विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येवून त्याचा गरीब घरातील महिला व विद्यार्थिनींना लाभ देवून त्यांचा विकास करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.