शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ शहर अभियान नागरी चळवळ होण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 23:06 IST

स्वत:च्या घरापासून सुरूवात करून इतरांना सामील करण्याची वृत्ती बाळगली तर स्वच्छ शहराचे स्वप्न साकारले जावू शकते. एन.सी.सी. छात्र सैनिकांनी घरोघरी जावून जनजागृती करून स्वच्छ शहर अभियानात सहभागी करण्याची गरज आहे , असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.

ठळक मुद्देरामदास तडस : एन.सी.सी. पथकाच्यावतीने अभियानाचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : स्वत:च्या घरापासून सुरूवात करून इतरांना सामील करण्याची वृत्ती बाळगली तर स्वच्छ शहराचे स्वप्न साकारले जावू शकते. एन.सी.सी. छात्र सैनिकांनी घरोघरी जावून जनजागृती करून स्वच्छ शहर अभियानात सहभागी करण्याची गरज आहे , असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.एस.एस.एन.जे. महाविद्यालयातील एनसीसी पथक व नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘स्वच्छ शहर, सुंदर शहर’ अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ‘स्वच्छ शहर, सुंदर शहर’ अभियान उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार रामदास तडस होते. तर प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्षा सुचिता मडावी, उपाध्यक्ष नरेंद्र मदनकर, एन.सी.सी. अधिकारी प्रा. मोहन गुजरकर, श्रीकांत भगत, प्रा. कुवारे, प्रा. जगदीश यावले उपस्थित होते.या अभियानाची सुरूवात छात्र सैनिकांनी न.प. समोरील बाजारपेठ स्वच्छ करून दुकानदारांना व व्यावसायिकांना सहभागी करवून घेतले. याप्रसंगी खासदार रामदास तडस यांनी एनसीसी छात्र सैनिकांना स्वच्छता अभियानाची शपथ दिली.कार्यक्रमाचे संचालन अंडर आॅफिसर लोभास उघडे याने तर आभार कॅडेट स्वप्नील मडावी याने मानले. यावेळी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.खासदारांनी विद्यार्थी समवेत सालोड केले स्वच्छवर्धा- न्यू आर्टस, कॉमर्स अ‍ॅन्ड सायन्स कॉलेज वर्धा अंतर्गत समाजकार्य विभाग तथा सालोड (हि.) ग्रामस्थांच्यावतीने स्वच्छ भारत अभियान निमित्य स्वच्छता व जनजागृती अभियान राबविण्यात आले. या कार्यक्रमाला खा. रामदास तडस, सरपंच मिलिंद देशमुख, जि.प. सदस्य बाबाराव वांदीले, आशिष कुचेवार आदी उपस्थित होते. त्यांनी गावातील परिसराची पाहणी करून स्वत: स्वच्छतेला सुरूवात केली. घमेले, पावडे घेत गाव स्वच्छ करण्याचा संकल्प करून कामाला सुरूवात केली. यावेळी सरपंच वंदना वांदीले, गुड्डू कावळे, हरिष तडस, सौरभ भुसारी,नेहरू विद्यालय सालोड मुख्याध्यापक वाके, आरोग्य सेवक वाल्मिक करंडे, समाजकार्य विभाग प्रमुख मनीष भोयर, सुष्मीता मोहड, गौरव काळमेघ, प्रशांत भुसारी, दिनेश करलुके, आचल लोखंडे, अंकित डेहने, श्रीकांत बाराहाते, चेतन पेटकर, रेणुका सावरकर, प्रगती आकरे, पायल राऊत व युवक उपस्थित२ होते.