शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानने आधीच सिंधु पाणी कराराचे उल्लंघन केलेय", पाकच्या कांगाव्याला भारताकडून सडेतोड उत्तर!
2
अजित पवार यांना मोठा झटका, 7 आमदारांनी राम-राम ठोकला; या पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतला
3
३० कोटींची लॉटरी जिंकून पैसे गर्लफ्रेंडला दिले, दुसऱ्यासोबत फुर्र होऊन तिने बॉयफ्रेंडलाच कंगाल केले! 
4
भारताची नवीन 'रेड लाईन', पाकिस्तानात 300 KM घुसून हल्ले, CDS चौहान यांची मोठी माहिती
5
ईशान्य भारतात पावसाचा कहर, भूस्खलनासह विविध कारणांनी ३२ जणांचा मृत्यू  
6
पुढील आठवड्यात शेअर बाजारात 'लिस्टिंगचा धमाका'! १० कंपन्या करणार दणक्यात पदार्पण, गुंतवणूकदारांची चांदी?
7
रोज ६,५०० तरुणांची तंबाखूसेवनाला सुरुवात, दरवर्षी १८ लाख जण गमावतात आपला जीव
8
"संविधानामुळेच आपला देश संकटकाळातही एकसंध"; सरन्यायाधीश भूषण गवई यांचे विधान
9
कॉलेजचं प्रेम आयुष्यात परतलं, आधीच विवाहित असलेल्या जवानानं पत्नीला संपवलं
10
चालकाला डुलकी लागली, कार थेट दुभाजक ओलांडून ट्रॅकला जाऊन धडकली; एकाचा मृत्यू, धुळे-सोलापूर महामार्गावरील घटना
11
आनंदाची बातमी...! LPG सिलिंडरची किंमत पुन्हा कमी झाली; 1 जूनपासून ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवा दर
12
फक्त SIP च नाही, आता 'STP' नेही वाढवा म्युच्युअल फंडातला परतावा! जाणून घ्या ही खास योजना!
13
पाकिस्तानमधील जीवितहानीबद्दल शोक करणारे वक्तव्य कोलंबियाने घेतले मागे- शशी थरूर
14
IPL 2025 : पुन्हा 'रोजंदारी'वर मिळालं काम! पण यावेळी MI नं दिला CSK पेक्षा दुप्पट पगार
15
शरीर संबंधास नकार मिळताच पती संतापला, पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला! मुंबईतील धक्कादायक घटना 
16
प्रेमाच्या मैदानात रिंकू सिंहचा महिला खासदाराने उडवला त्रिफळा, ८ जूनला होणार साखरपुडा
17
फक्त २५० रुपयांनी सुरुवात, ७० लाखांपर्यंतचा जमेल निधी! मुलीचे शिक्षण आणि लग्नाची चिंता कायमची मिटेल
18
मोठा अपघात टळला! रुळांवर होते सिमेंट, लोखंडाचे पाईप, ड्रायव्हरच्या प्रसंगावधानाने वाचले हजारो प्रवाशांचे प्राण 
19
पावसाचा कहर! अरुणाचलमध्ये भूस्खलनात १४ ठार; मिझोराममध्ये घरे कोसळून अनेक जण ठार
20
विशेष लेख: दादा, शिंदे, फडणवीसांचे 'कम्युनिकेशन' अन् एका विधानामुळे पडलेले असंख्य प्रश्न

राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळावा

By admin | Updated: June 19, 2016 01:53 IST

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शुक्रवारी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

प्रफुल्ल पटेल यांची उपस्थिती : कार्यकर्त्यांचा सत्कारवर्धा : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शुक्रवारी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रामाला माजी केंद्रीय मंत्री खासदार प्रफुल्ल पटेल प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर माजी मंत्री अनिल देशमुख, आ. शशिकांत शिंदे, आ. ख्वाजा बेग, माजी आमदार सुरेश देशमुख व राजू तिमांडे, हिंगणघाट नगराध्यक्ष अ‍ॅड. सुधीर कोठारी, वर्धा नगराध्यक्ष त्रिवेणी कुत्तरमारे, किशोर माथनकर, राजेंद्र डागा, राम सातव, शंशाक घोडमारे, विजय मुळे, समीर देशमुख आदी उपस्थित होते. यावेळी खा. पटेल म्हणाले, दोन वर्षाचा कालावधी लोटूनही शेतकरी, व सर्वसामान्य बागरिक सुखी नाहीत गृहिणीपासून तर विद्यार्थी अच्छे दिनच्या प्रतीक्षेतच आहेत. मोदी सरकार म्हणजे केवळ इव्हेन्ट मॅनेजमेंट असून ते सामान्यांचे नव्हे तर भांडवलदारांचे आहे असेही ते म्हणाले. शेतकऱ्यांना दुष्काळी मदतीचा मोठा गाजावाजा करण्यात आला. पण केलेली मदत किती शेतकऱ्यांपर्यंत पोहचली आणि ती किती तुटपुंजी आहे हे पाहणे आवश्यक असल्याचे देशमुख यावेळी म्हणाले. कार्यक्रमादरम्यान खा. प्रफुल्ल पटेल यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल पक्षाच्या वतीने सुरेश देशमुख यांनी त्यांचा सत्कार केला. त्याचप्रमाणे वर्धा जिल्हा पक्ष निरीक्षकपदी आ. शशिकांत शिंदे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. शरद देशमुख, समीर देशमुख, शशांक घोडमारे, अंबादास वानखेडे, शारदा केने, रमण लालवाणी आदींसह पार्टीच्या विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांनी खा. पटेल यांचा सत्कार केला. संचालन लक्ष्मीनारायण सोनवणे तर आभार प्रा. खलील खतीब यंनी मानले.(शहर प्रतिनिधी)