शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Nagar Panchayat Election Results 2022 : सेलू नगरपंचायतीत भाजपला घवघवीत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2022 14:16 IST

सेलू नगरपंचायत निवडणुकीत भाजपने सहा जागा पटकावल्या आहेत. 

ठळक मुद्देजिल्ह्यात कॉंग्रेसची मुसंडी सेलूत मात्र भाजपाला मोठे यश

वर्धा : जिल्ह्यात सेलू, आष्टी, समुद्रपूर, कारंजा घाडगे या चार नगरपंचायतीसाठी निवडणूक पार पडली. त्यात कारंजा, आष्टी येथे काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. तर, सेलू नगरपंचायत निवडणुकीत पहिल्यांदाच भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. 

१७ सदस्यीय सेलू नगरपंचायत निवडणुकीत सेलू सुधार आघाडीच्या नावावर शैलेंद्र दप्तरी, काँग्रेस नेते शेखर शेंडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल देवतळे यांनी उमेदवार उभे केले होते. त्यांच्या आघाडीला सहा जागांवर यश मिळाले आहे.

सेलू नगरपंचायतीत भाजपचे आमदार डॉक्टर पंकज भोयर यांच्या नेतृत्वात निवडणूक लढविण्यात आली. यात पक्षाला पहिल्यांदाच सहा जागांवर यश मिळालं. काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांचे निकटवर्तीय सेलू तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय जयस्वाल यांनी काँग्रेसचे उमेदवार निवडणुकीत उभे केले होते. काँग्रेसला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले.

टॅग्स :ElectionनिवडणूकNagar Panchayat Election Result 2022नगर पंचायत निवडणूक निकाल २०२२