शहरं
Join us  
Trending Stories
1
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
2
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
3
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
4
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
5
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
6
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
7
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
8
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
9
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
10
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
11
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
12
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
13
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
14
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
15
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
16
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
17
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
18
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
19
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
20
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण

हिंगणघाट तालुक्यातील सर्वाधिक गावांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 21:02 IST

जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत सन २०१८-१९ करीता निवड करण्यात आलेल्या १९१ गावांमध्ये सर्वाधिक ३५ गावे एकट्या हिंगणघाट तालुक्यातील आहे. निवड झालेल्या गावात यशोदा नदी समाविष्ट असलेल्या २८ गावांचा समावेश आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील १९१ गावे : जलयुक्त शिवार कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत सन २०१८-१९ करीता निवड करण्यात आलेल्या १९१ गावांमध्ये सर्वाधिक ३५ गावे एकट्या हिंगणघाट तालुक्यातील आहे. निवड झालेल्या गावात यशोदा नदी समाविष्ट असलेल्या २८ गावांचा समावेश आहे.८ तालुक्यातील १९१ गावांमध्ये वर्धा तालुक्यातील कामठी, चंडकापूर, बोरगांव (ना.), धुळवा, दिग्रज, धोत्रा (का.), गोजी, रायफुली, येरणगाव, येसंबा, भानखेडा , धानोरा, पुजई, सेवा, मांडवा, जुलई, साखरा , वागदरा, तान्हापूर रिठ, दत्तपूर, आष्टा, आजगांव, आसाळा, फ त्तेपूर, इंटाळा (रिठ.), जामनाळा (रिठ.), सुलतानपूर, शिवापूर, अशरफपूर, भवानपूर, मांडवगड तसेच सेलू तालुक्यातील रायपूर (जंगली.), दोडकी, चारगांव, कुºहा, गायमुख, बोरखेडी (कला.), धोनाली (मेघे.), मसाळा, खैरी (कामठी.), धोंडगाव, खडका, पिंपळगांव, दिग्रस, चारमंडळ, पळसगांवबाई, इंटाळा, कोलगांव, ब्राम्हणी, खेरडा, बाभुळगांव, देवळी तालुक्यातील गौळ, कृष्णापूर, आंदोरी, सिगारवाडी, दापोरी , इंझापूर, नासिरपूर, गंगापूर, आंजी, ब:हाणपूर, रूद्रापूर, बहादपूर, मुरादपूर, गोपाळपूर, कोल्हापूर (राव.), हुस्रापुर (दत्तपूर), निमगव्हाण , कानगोकुळ, दहेगांव (धांदे),एकपाळा, खडकी, जामणी, चिखली, रायपूर, टाकळी चणा, ममदापूर, निमसडा, पाथर, सरूल, बाबापूर, आर्वी तालुक्यातील मदना, बोरखडी, कासिमपूर, नांदपूर,एकलारा, मांडवा, खानवाडी, मिरापूर (बो.), जाम, पिंपळगांव (भोसले.), माटोडा, बेनोडा, रेनकापुर, दर्यापूर, लाडनापूर, सर्कसपूर, टोणा,अडेगांव, सारंगपूरी, इठलापूर, आष्टी तालुक्यातील मोमिनाबाद, टेकोडा, खडका, सुजातपूर, पेठ अहमदपूर, खडकी, बेलोराखुर्द, आनंदवाडी, बेलगावडी, अंबीकापूर, जोलवाडी, खंबीत, कारंजा तालुक्यातील खैरी, सारशी, हेटी, जुनोना, बोटोणा, बोरगांव चेक , रिधापूर, मेढागड, कारंजा, रानवाडी, जऊरवाडा, एकांबा, पारडी (हेटी.), नरसिंगपूर, गारपीठ, भिवापूर, जऊरखेडा, तुलनारिठ , धावसा (खु.), खापरी , कन्नमवारग्राम (हेटी.) तसेच हिंगणघाट तालुक्यातील कात्री, सास्ताबाद, गोविंदपूर, कोपरा, वैजापूर (मा.), ढिवरी पिपरी, सोनेगांव, डोरला, नांदगाव (म.), परसोडा, रांगणा, धर्मपूर, शेकापूर (मो.), आर्वी (छोटी.), सिरसगांव, पोटी, कुटकी, इसापूर, बाबापूर, बोरगांव (दातार), बिड (आजनगाव), बोरखेंडी, दाभा, गोपालपूर (रिठ.), चिकमोह, चिंचोली, बोरगांव (ना.), कुरणरीठ (येरला.), गजनापूर, आकासकांड,चिंचोली (कापसी),भगवा, सोनेगांव (खु.), निघा, येरडगांव, समुद्रपूर तालुक्यातील विखणी, बरबडी, मांडगांव, तांभारी, रूनका, झुनका, उंदीरखेडा, महागांव ,लोणार, लोखंडी, आर्वी, तळोदी, चापापूर, निभा, भोसा, सुजातपूर, आष्टा, सेवा , वानरचुआ , पवनगांव, डोंगरगांव,उमरी आदी गावांचा समावेश आहे. या गावात जिल्हा परिषद, कृषी विभाग आदीसह शासनाच्या विविध यंत्रणाकडून कामे होणार आहेत.दुष्काळावर मात करण्यासाठी अभियान महत्त्वाचेदेशात पावसाचे प्रमाण दिवसे न दिवस कमी होत आहे. गेल्या वर्षी वर्धा जिल्ह्यात ७७ टक्के पाऊस झाला. त्यामुळे यंदा वर्धा शहरासह अनेक गावांना कृत्रिम पाणी टंचाईचे संकट भेडसावट आहे. यावर मात करण्यासाठी जलयुक्त अभियान महत्वाचे ठरणारे आहेत. राज्यात पाणी फाऊंडेशनसह विविध सामाजिक संस्था गावे पाणीदार करण्यासाठी सरसावल्या आहेत. ठिकठिकाणी नागरिक भर उन्हाळ्यातही श्रमदानासाठी सरसावले आहेत.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवार