आर्वी तालुक्यातील कौडण्यपूर येथील वर्धा नदीच्या घाटावर अधिक मासानिमित्त स्नान करण्यासाठी भाविकांची रांग असते. नदीला मुबलक पाणी असल्याने विदर्भातील दुरवरून भाविक येथे दर्शनाकरिता येतात. त्यामुळे मदिर परिसराला यात्रेचे स्वरूप पहायला मिळते.
अधिक मासातील नदीस्नान...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2015 00:33 IST