शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून आमदार पोहोचले बांधावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2021 21:37 IST

Wardha News आर्वी तालुक्यातील शिरपूर (खडकी) शिवारात सुरू असलेल्या बंधारा कम रस्त्याच्या बांधकामासंदर्भात शेतकऱ्यांनी आमदार दादाराव केचे यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत आमदारांनी तेथे प्रत्यक्ष भेट देऊन कामाची पाहणी करीत शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

ठळक मुद्देगुणवत्ता तपासणीचे अधिकाऱ्यांना दिले निर्देशजलसंधारणाच्या कामाची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क  

वर्धा : आर्वी तालुक्यातील शिरपूर (खडकी) शिवारात सुरू असलेल्या बंधारा कम रस्त्याच्या बांधकामासंदर्भात शेतकऱ्यांनी आमदार दादाराव केचे यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत आमदारांनी तेथे प्रत्यक्ष भेट देऊन कामाची पाहणी करीत शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच कामाच्या गुणवत्तेची तपासणी करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

जलसंधारण विभागामार्फत ७१ लाख २८ हजार २१४ रुपयांच्या निधीतून बंधारा कम रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम करीत असताना कंत्राटदाराने प्राकलन डावलून सदोष बांधकाम चालविले आहे. गोटा झालेले सिमेंट बारीक करून वापरल्याने कामाची वाट लागली आहे, अशी तक्रार परिसरातील शेतकऱ्यांनी केली होती. त्यामुळे आमदार दादाराव केचे यांनी कार्यकारी अभियंता यांना सूचना दिल्या. तसेच उपविभागीय अभियंता ससाणे यांच्यासह बांधकामस्थळी भेट देऊन कामाची पाहणी केली. शेतकऱ्यांची तक्रार खरी ठरल्याने या बांधकामासाठी वापरलेल्या सिमेंटची गुणवत्ता तपासणीकरिता प्रयोगशाळेत पाठवून या कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे निर्देश दिलेत.

जलसंधारणाच्या गुणवत्तापूर्ण कामातून शेतकऱ्यांची प्रगती साधावी, यासाठी मोठ्या प्रमाणात नवीन कामे केली जात आहे. त्यामुळे ही कामे गुणवत्ताहीन होऊ नयेत याकडे शेतकऱ्यांनी लक्ष ठेवावे. सोबतच विभागानेही कंत्राटदाराच्या कामावर लक्ष देण्याच्या सूचना आमदार केचे यांनी केल्या.

यावेळी बाबाराव तिरभाणे, गणेश धानोरकर, प्रदीप कोल्हे, रवींद्र पेठे, दिनेश देशमुख, अरविंद गोराडे, रमेश भलावी, वासुदेव विरुळकर आदी शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :Dadarao Kecheदादाराव केचे